Weekly Numerology : 'या' जन्मतारखेसाठी जानेवारीचा दुसरा आठवडा मालामाल करणारा! प्रगतीसह वाढणार मान-सन्मान
Saptahik Ank jyotish 6 to 12 january 2025 In Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार जानेवारीचा दुसरा आठवडा 6 ते 12 जानेवारीपर्यंत अनेक योगांचा शुभ संयोग घेऊन आलाय. अंकशास्त्राच्या गणनेनुसार, नवीन वर्ष 2025 ची मूळ संख्या 9 आहे. मंगळ हा मूलांक 9व्या क्रमांकाचा स्वामी आहे, त्यामुळे या वर्षभर ज्योतिषशास्त्रावर मंगळाचा प्रभाव राहणार आहे. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतो. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो.