शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या नाफेडच्या जाचक अटी आहेत तरी काय?
Maharastra Onion Price : नाफेडच्य़ा माध्य़मातून शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसतोय शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत पाहूया...
NAFED Conditions: कांद्याच्या सरकारच्या धोरणावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केलीय. दोन दिवसांत २ लाख टन कांदा खरेदी होईल, ५० लाख टन कांद्याचं करायचं काय, असा सवाल त्यांनी सरकारला विचारलाय.
2/6

3/6

6/6
