Health Tips: ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला चहासोबत टोस्ट खाण्याची सवय आहे? पडू शकतं महागात... वाचा

Health Tips: आपल्याला सगळ्यांनाच गरमागरम चहासोबत टोस्ट खायला आवडतात, परंतु तुम्हाला माहितीये का की, टोस्टसोबत खाणं हे आपल्याला खूप महागात पडू शकतं जाणून घेऊया नक्की कसं? 

Jan 11, 2023, 21:15 PM IST

TRENDING: आपल्याला टोस्ट चहासोबत खायला आवडतात. त्यामुळे आपल्याला त्याचं गांभीर्य लक्षात येत नाही. पण टोस्ट खाल्ल्यानं आपल्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम होतो. कारण टोस्टमध्ये ग्लुटोन आणि साखर तसेच फॅट्सही असतात. असं म्हणतात की टोस्ट खाल्ल्यानं अपचन, डायबेटिस होऊ शकतं. 

1/5

Health Tips: ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला चहासोबत टोस्ट खाण्याची सवय आहे? पडू शकतं महागात... वाचा

what are the side effects on health on eating rusk with tea

टोस्ट जास्त प्रमाण खाल्ल्यानं गॅस आणि अपचनानचाही त्रासही होतो. 

2/5

Health Tips: ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला चहासोबत टोस्ट खाण्याची सवय आहे? पडू शकतं महागात... वाचा

what are the side effects on health on eating rusk with tea

चहासोबत टोस्ट खाल्ल्यानं ब्लेड प्रेशर आणि शुगरचा त्रास होतो. 

3/5

Health Tips: ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला चहासोबत टोस्ट खाण्याची सवय आहे? पडू शकतं महागात... वाचा

what are the side effects on health on eating rusk with tea

यामध्ये मैद्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे तुम्हाला अपचन होऊ शकते. 

4/5

Health Tips: ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला चहासोबत टोस्ट खाण्याची सवय आहे? पडू शकतं महागात... वाचा

what are the side effects on health on eating rusk with tea

टोस्टमध्ये साखर भरपूर प्रमाणात असते त्यामुळे तुमची शुगर लेवल वाढू शकते. 

5/5

Health Tips: ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला चहासोबत टोस्ट खाण्याची सवय आहे? पडू शकतं महागात... वाचा

what are the side effects on health on eating rusk with tea

तुम्ही टोस्ट खात असाल तर त्याचं प्रमाण योग्य ठेवा.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)