इंटरनेटवर सर्वाधिक काय पाहणं पसंत करतात लोकं? अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Uses of Internet: मोबाईल हातात आल्यापासून आपण प्रत्येकजण इंटरनेटचा वापर करतो. आता भारतात सुमारे 800 दशलक्ष लोक इंटरनेट वापरतात. 

| Mar 04, 2024, 20:13 PM IST
1/7

भारतातील 86 टक्के लोकसंख्या इंटरनेट वापर करते. पण इंटरनेट वापरणारे बहुतेक लोक डेटाचा वापर कोणत्या उद्देशाने करतात? हे जाणून घेऊया.

2/7

हे लोक डेटा बहुतेक एका उद्देशासाठी वापरतात, ती म्हणजे OTT सेवा. 

3/7

एका अहवालानुसार, देशातील 80 कोटी वापरकर्त्यांपैकी सुमारे 70 कोटी लोक OTT प्लॅटफॉर्मवर ऑडिओ आणि व्हिडिओ पाहण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. 

4/7

याचा अर्थ स्पष्ट आहे की, देशात ओटीटी प्लॅटफॉर्मची मागणी वेगाने वाढताना दिसतेय.

5/7

देशातील लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्ममध्ये Netflix, Hotstar, Jio Cinema, Amazon Prime Video, Zee5 सारख्या सेवांचा समावेश आहे.

6/7

दरम्यान लोकं केवळ यासाठीच नव्हे तर इतरही काही कारणांसाठी मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर करतात.

7/7

OTT व्यतिरिक्त, मोठ्या संख्येने लोक सोशल मीडिया, ऑनलाइन गेमिंग आणि डिजिटल पेमेंट सेवा वापरतात.