Driving License हरवले तर काय करावे? हे सोपे उपाय करा आणि मिळवा तुमचे लायसन्स
तुम्ही वाहन चालवत असाल आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License ) नसेल तर तुमच्यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) दंडात्मक कारवाई करतात. त्यामुळे वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स महत्वाचे आहे.
Driving License : कोणतेही वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे परवाना असला पाहिजे. देशात वाहन चालवण्यासाठी अनेक नियम बनवण्यात आले आहेत. जर तुम्हीही वाहन चालवत असाल तर तुमच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना (Driving License ) असणे आवश्यक आहे. म्हणजेच कोणतेही वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स गरजेचे आहे. जर तुमचे Driving License हरवले तर?





