'हे' 5 पदार्थ खाल्ल्याने सांधेदुखीचा धोका होतो कमी, हाडांसाठी आहेत फायदेशीर
Foods For Reducing Arthritis Risk: पदार्थांमध्ये जळजळ कमी करण्यास मदत करणारे पोषक घटक असतात आणि संधिवात लक्षणे नियंत्रित करू शकतात. चला जाणून घेऊयात असे कोणते पदार्थ आहेत जे खाल्ल्याने सांधेदुखीचा धोका कमी होतो.
तेजश्री गायकवाड
| Oct 21, 2024, 18:30 PM IST
1/7

2/7
ब्रोकली

3/7
ऑलिव्ह तेल

4/7
फॅटी मासे

सॅल्मन, ट्यूना, मॅकरेल आणि सार्डिन सारख्या फॅटी माशांमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड भरपूर असतात. ओमेगा-३ फॅटी ऍसिड शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात, जे संधिवात लक्षणे नियंत्रित करण्यासाठी खूप महत्वाचे आहे. या माशांचे नियमित सेवन केल्याने सांध्यातील सूज कमी होते आणि दुखण्यापासून आराम मिळतो. याशिवाय फॅटी माशांमध्ये व्हिटॅमिन डी देखील पुरेशा प्रमाणात असते, जे हाडांसाठी फायदेशीर आहे.
5/7
अक्रोड आणि जवस

6/7
बेरीज
