जान्हवीच्या बॉयफ्रेंडला साधा समजू नका; आजोबा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, पंजाबचे राज्यपाल...
Who is Shikhar Pahariya: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा प्रियकर शिखर पहारिया लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. शिखर पहारिया सोलापूरमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
Shivraj Yadav
| Sep 19, 2024, 20:56 PM IST
Who is Shikhar Pahariya: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा प्रियकर शिखर पहारिया लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. शिखर पहारिया सोलापूरमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
1/11
2/11
3/11
4/11
5/11
शिखर पहारिया आता महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या मार्गावर आहे. कोणत्याही परिस्थितीत खासदार प्रणिती शिंदे यांना आपला सोलापूर शहर मध्य विधानसभेचा काँग्रेसचा बालेकिल्ला आबाधित ठेवायचा आहे. यासाठी शिंदे परिवारातीलच सदस्य हवा अशी मागणी जोर धरत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी शिखरच्या माध्यमातून आपला हुकमी एक्का बाहेर काढल्याची चर्चा आहे.
6/11
8/11
9/11