IPL 2024 : आयपीएलमध्ये सहावेळा ट्रॉफी जिंकणारा एकमेव खेळाडू कोण? पाहा एका क्लिकवर

IPL 2024 : आयपीएलला सुरुवात झाली असून रविवारी मुंबई इंडियन्सचा आणि गुजरात टायटन्सचा यांचा सामना रंगला होता. यावेळी जगभरातील क्रिकेट चाहते याची वाट पाहत होते.

| Mar 25, 2024, 09:25 AM IST
1/7

आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सच्या टीमनं प्रत्येकी पाच वेळा विजेतेपद पटकावलं आहे.  

2/7

याशिवाय कोलकाता नाइट रायडर्सनं दोन वेळा जेतेपद पटकावलं आहे. 

3/7

आयपीएल 2008 पासून सुरु झाल्यानंतर आतापर्यंत 16 वेळा स्पर्धा झाली आहे. मात्र या स्पर्धेत सहावेळा विजेतेपद मिळवणारा एकमेव खेळाडू आहे. 

4/7

हा खेळाडू डेक्कन चार्जर्स आणि  मुंबई इंडियन्सकडून खेळलेला आहे.

5/7

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणीही नसून रोहित शर्मा आहे. 

6/7

 रोहित शर्मानं 2008 ते 2010 पर्यंत डेक्कन चार्जर्स या टीमचं प्रतिनिधीत्व केलं होतं. अॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्त्वातील टीमनं 2009 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवलं होतं.

7/7

यानंतर रोहित शर्माने मुंबई इंडियन्समध्ये प्रवेश केला आणि कर्णधार म्हणून 5 वेळा टीमला जेतेपद जिंकवून दिलं आहे.