Weekly Numerology : 'या' मूलांक असलेल्या लोकांना होणार धनलाभ, जाणून घ्या साप्ताहिक अंक राशिभविष्य
Weekly Numerology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मुलांक हा 2+4 = 6. 6 हा तुमचा मूलांक असणार आहे. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
1/10
Saptahik Ank jyotish 5 to 11 February 2024

2/10
मूलांक 1

या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत अतिशय शुभ सिद्ध होणार आहे. आर्थिक लाभाच्या अनेक संधी तुम्हाला मिळणार आहे. नवीन विचारसरणीने आर्थिक धोरण राबविल्यास चांगले परिणाम मिळतील. जर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी भविष्याभिमुख असाल तर तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आहे. वैवाहिक जीवनातील लोकांसाठी हा आठवडा सामान्य असेल.
3/10
मूलांक 2

या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होणार असून काही जुने प्रकल्प पुन्हा सुरू होणार आहेत. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल असणार असून आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रेम जीवनात परस्पर प्रेम वाढणार आहे. आठवड्याच्या शेवटी कोणत्याही निर्णयावर तुम्ही जितकं जास्त संयम ठेवाल तितका आनंद आणि समृद्धी तुम्हाला प्राप्त होणार आहे.
4/10
मूलांक 3

5/10
मूलांक 4

या लोकांसाठी कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनासाठी हा आठवडा उत्तम असणार आहे. आर्थिक बाबतीत तुमचं प्रयत्न यशस्वी होणार आहेत. तुम्हाला आठवडाभर आर्थिक लाभाचे शुभ योग मिळणार आहेत. आर्थिक बाबींसाठी केलेले प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मात्र नोकरीच्या ठिकाणी दिलेली आश्वासने तुमच्यासाठी त्रासदायक ठरणार आहेत.
6/10
मूलांक 5

या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होणार आहे. तुम्हाला काही नवीन जबाबदारी मिळणार आहे. तुम्ही तुमच्या प्रकल्पाबाबत खूप सकारात्मक असणार आहात. संबंधित टीमसाठी काही ठोस निर्णय तुम्ही घेणार आहात. जीवनात, परस्पर प्रेम अधिक घट्ट होणार आहे. तुम्हाला आनंद मिळविण्याच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. मात्र या आठवड्यात खर्चावर नियंत्रण ठेवा नाही तर बजेट गडबडेल.
7/10
मूलांक 6

8/10
मूलांक 7

9/10
मूलांक 8

10/10
मूलांक 9
