मकर संक्रांतीला पतंग का उडवले जातात? पतंगबाजी करणाऱ्यांनाही माहित नसेल उत्तर
Makar Sankranti 2025 : 14 जानेवारी रोजी भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांतीला तिळगुळ खाणे आणि मनसोप्त पतंग उडवण्याचा आनंद घेतात. मकर संक्रांतीच्या काही दिवसांपूर्वीपासून लहान मुलं पतंग उडवताना दिसतात, तर मकरसंक्रांतीच्या दिवशी आकाश पतंगांनी भरून जातं. परंतु मकर संक्रांतीला पतंग का उडवले जातात ही परंपरा कधीपासून सुरु झाली याविषयी खूप कमी जणांना ठाऊक असते.
Pooja Pawar
| Jan 08, 2025, 16:27 PM IST
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/01/08/832017-kite-flying-fj.jpg)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/01/08/832016-kite.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/01/08/832015-flying-kite.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/01/08/832014-kite-flying-ghn.jpg)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/01/08/832013-kite-flying-yut.jpg)
असं म्हटलं जातं की भगवान श्रीरामांनी उडवलेला पतंग हा थेट स्वर्गात पोहोचला होता. हा पतंग इंद्राचा मुलगा जयंत याच्या पत्नीला सापडला, तिने हा पतंग स्वतःजवळ ठेवला. त्यानंतर हनुमान जेव्हा तो पतंग परत आणण्यासाठी गेले तेव्हा हा पतंग मी तेव्हाच देईन जेव्हा श्री राम स्वतः मला दर्शन द्यायला येतील. तेव्हा हा निरोप घेऊन हनुमान श्री रामांकडे आले. तेव्हा श्री राम म्हणाले की, ती मला चित्रकूटमध्ये पाहू शकेल आणि हनुमानाला पुन्हा हा आदेश देण्यासाठी पाठविले. प्रभू रामांकडून आलेला आदेश ऐकून जयंतच्या पत्नीने तो पतंग परत केला.
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2025/01/08/832012-makar-sankarnti.jpg)