घड्याळ डाव्या मनगटावरच का बांधतात? जाणून घ्या

बहुतेक लोक डाव्या हातात घड्याळ घालतात. यामागे एक विशिष्ट कारणही आहे. 

Feb 24, 2024, 23:28 PM IST

बहुतेक लोक डाव्या हातात घड्याळ घालतात. यामागे एक विशिष्ट कारणही आहे. 

1/7

why most people wear watch in left hand know the reason

घड्याळ कोणत्या हातात घालावे हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. ही बाब प्रत्येकाच्या कम्फर्ट लेव्हलवरही अवलंबून असते.

2/7

why most people wear watch in left hand know the reason

काही लोक हे उजव्या हातातही घड्याळ घालतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे ते व्यक्ती डावखुरे म्हणजे डाव्या हाताने काम करणारे असतात.   

3/7

why most people wear watch in left hand know the reason

घड्याळ उजव्या हाताऐवजी डाव्या हातात बांधण्याचे आणखी एक कारण म्हणजे तुमचे घड्याळ सुरक्षित राहते. त्याचा रंग जाण्याचे किंवा ते तुटण्याचा धोका यात कमी होतो. त्यामुळे बहुतांश घड्याळ बनवणाऱ्या कंपन्या डावा हात लक्षात घेऊनच घड्याळाची निर्मिती करतात. 

4/7

why most people wear watch in left hand know the reason

त्या उलट, जर डाव्या मनगटावर घड्याळ बांधल्यास वेळ पाहण्यात फारसा त्रास होत नाही. त्याबरोबरच तुम्हाला उजव्या हातातील काम सुरु असतानाही घड्याळात वेळ पाहता येते.  

5/7

why most people wear watch in left hand know the reason

बरेच लोक उजव्या हाताने महत्त्वाची कामे करतात. यामुळे उजवा हात बहुतेक वेळा व्यस्त राहतो. अशा परिस्थितीत उजव्या मनगटावरला घड्याळ बांधल्यास वेळ पाहण्यात अडचण येते आणि कामात अडथळा येतो. 

6/7

why most people wear watch in left hand know the reason

आपल्याकडे काही लोक डाव्या हाताच्या मनगटावर घड्याळ बांधतात, तर काही उजव्या हाताच्या मनगटावर..., पण बहुतेक लोक डाव्या हातात घड्याळ घालतात. यामागे एक विशिष्ट कारणही आहे. 

7/7

why most people wear watch in left hand know the reason

हल्ली कपडे, हेअरस्टाईल, शूज यासोबतच हातात असलेले घड्याळ हा देखील आपल्या स्टाईलचा एक भाग बनला आहे. मनगटावरील घड्याळाचा वापर वेळ पाहण्यासाठी तर होतो, पण त्यामुळे तुमच्या लूक अजूनच खुलतो.