पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्या
पावसाळा आता सुरूवात झाली आहे. पावसामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात.
मुंबई : पावसाळा आता सुरूवात झाली आहे. पावसामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. फक्त पावसाळ्यात मिळणाऱ्या या भाज्या तयार करण्यासाठी आणि खाण्यासाठी फार रूचकर असतात. नैसर्गिक पद्धतीने उगवल्यामुळे या भाज्या आरोग्यास लाभदायक असतात. फोडशी, शेवळं, करटूली, कुरडू, रानातलं अळू, गावठी सुरण इत्यादी राजभाज्या फार रूचकर असतात.
2/5
कंटोळी

3/5
कुरडू

4/5
टाकळ्याची भाजी
