Mumbai Indians ने दिलं चाहत्यांना मोठं गिफ्ट; लाँच केली टीमची नवी जर्सी
WPL 2023: वुमेंस प्रीमियर लीग येत्या 4 मार्चपासून सुरू होणार आहे. BCCI ने आयोजित होणाऱ्या सर्व सामन्यांचं शेड्युल जाहीर केलंय. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सिझनमध्ये पाच टीम सहभागी होणार आहेत. आयपीएलचा हा पहिला सिझन 4 मार्च ते 26 मार्च दरम्यान खेळवला आहे. या सिझनमधील सर्व सामने मुंबई तसंच नवी मुंबईमध्ये होणारेत.
1/5

3/5

4/5
