मोबाईल सांगणार तुमच्यावर वीज कोसळणार का? पावसाळ्यात नक्की डाऊनलोड करा 'हे' App
पावसाळ्यात वीज पडून अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता तुम्हाला वीज कधी पडणार आहे त्याचा 7 ते 8 मिनिटांपूर्वीच अलर्ट मिळणार आहे. अलर्ट कसा मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Soneshwar Patil
| Jul 24, 2024, 16:15 PM IST
1/7
मान्सून सक्रिय

3/7
वीज पडून नागरिकांचा मृत्यू

4/7
दामिनी अॅप

6/7
सहमत आणि गोपनीयता
