खोट्या प्रमाणपत्रांच्या आरोपावर IAS पूजा खेडकरांनी अखेर मौन सोडलं, 'मला दोषी ठरवणं...'
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्यावर बनावट दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर पूजा खेडकर यांनी या आरोपांवर मौन सोडलं असून मीडिया ट्रायलमध्ये दोषी ठरवणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
'ती' कागदपत्र अखेर सापडली, डॉ. पूजा खेडकर यांचा आणखी एक प्रताप उघड
Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरचे नवननवे कारनामे समोर येत आहेत. आता पूजा खेडकर यांची वैद्यकीय तपासणीची कागदपत्र सापडली आहे. दरम्यान पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु आहे.
तुमचे आई-वडील फरार आहेत? प्रश्न ऐकताच IAS पूजा खेडकर म्हणाल्या, 'मी याआधीच...'
IAS Pooja Khedkar: स्थानिक शेतकऱ्याला हातात पिस्तूल घेऊन धमकावल्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा साध घेत आहेत.
IAS पूजा खेडकरांचं कुटुंब फरार? पुणे पोलिसांकडून शोध सुरु, गुन्हे शाखेच्या तीन पथकांकडून सर्च ऑपरेशन
IAS Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांचं कुटुंब फरार झालं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुणे पोलीस प्रयत्न करुनही कुटुंबाशी संपर्क होत नाही आहे. कुटुंबातील सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Police) स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केली आहेत.
जुन्नरचा कुकडेश्वर परिसर निसर्ग सौंदर्याने बहरला; मन प्रसन्न करून टाकणारे विलोभनीय दृश्य
जुन्नरचा कुकडेश्वर परिसर निसर्ग सौंदर्याने बहरला आहे. येथे पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे.
कोकण आणि पुण्याला जोडणारा वरंधा घाट बंद; जीव धोक्यात घालून घाटात घुसणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांची भन्नाट शक्कल
पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणारा वरंधा घाट वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. तरीही प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत.
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर गुडघाभर पाणी; बोरघाटात वाहने अडकली
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला आहे.
जीव वाचला तर हजार सेल्फी घ्याल... भुशी डॅमजवळ पर्यटकांचे जीव धोक्यात घालून फोटो सेशन
भूशी धरणावर झालेल्या दुर्घटनेनंतरही पर्यटकांना त्यांच्या जीवाची पर्वा नसल्याचं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय.
IAS Pooja Khedkar: 'एखादी महिला जेव्हा...', पूजा खेडकरच्या वडिलांनी अखेर सोडलं मौन; मुलीची बाजू घेत म्हणाले, 'ही कसली चूक'
आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर (Puja Khedkar) यांच्यावर आपल्या अधिकाऱांचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यंची केंद्र सरकारकडून चौकशी केली जाणार आहे.
IAS पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढणार? नवी मुंबई पोलिसांचा गृह मंत्रालयाकडे रिपोर्ट, म्हणाले 'आमच्यावर दबाव टाकून...'
आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर (Puja Khedkar) यांची केंद्र सरकारकडून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर पूजा खेडकर खोटं बोलत असल्याचं सिद्द झाल्यास त्यांना गुन्हेगारी आरोपांना सामोरं जावं लागू शकतं.
आईने पिस्तूल दाखवत शेतकऱ्यांना धमकावल्यानंतर IAS पूजा खेडकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, 'माझं जे...'
पुण्यातील आयएएस अधिकारी (Pune IAS Officer) पूजा खेडकर (Pooja Khedkar) वादात अडकल्या असतानाच त्यांच्या आईचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत त्या हातात बंदूक घेऊन शेतकऱ्यांना धमकावत असल्याचं दिसत आहे.
'ऑडी'वाल्या कलेक्टरीण! खासगी कारवर अंबर रंगाचा दिवा लावून मिरवणं पूजा खेडकर यांना भोवलं
Pooja Khedkar : IAS अधिकारी पूजा खेडकर यांना भोवलंय. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा खेडकर यांची बदली करण्यात आलीये. आता पोलिसांनाही त्यांना दणका दिलाय.
पुण्यात पोलिसांसोबतच हिट अँड रन; धक्कादायक CCTV आलं समोर
Pune Hit and Run: पुण्यात कारने दिलेल्या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला असून, एक कर्मचारी जखमी आहे. दरम्यान या अपघाताचं सीसीटीव्ही (CCTV) समोर आलं असून गाडी किती वेगात होती हे दिसत आहे.
राजकारणाच्या पंढरीत... सगळे पवार दिसले एकत्र
बारमतीत सध्या एका बॅनरचा चांगलीच चर्चा रंगली आहे. या बॅनरमध्ये सगळे पवार एकत्र दिसत आहेत.
वसंत मोरेंनी 2 महिन्यातच वंचितला सोडचिठ्ठी का दिली? कारण सांगत म्हणाले, 'मला स्विकारलं नाही अन्...'
Vasant More: राज ठाकरेंचे (Raj Thackeray) एकेकाळचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला (MNS) सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण आता 2 महिन्यातच त्यांनी वंचितलाही सोडचिठ्ठी दिली आहे.
वसंत मोरेंचं ठरलं! राज ठाकरेंनंतर वंचितचीही साथही सोडणार; ठाकरे गटात करणार प्रवेश
Vasant More to Join Thackeray Faction: लोकसभा निवडणुकीनंतर वसंत मोरे आता वंचितची साथही सोडणार आहेत. वसंत मोरे उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. 9 जुलैला आपण ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती वसंत मोरेंनी दिली आहे.
भुशी डॅमनंतर ताम्हिणी घाटातही तशीच घटना, अती उत्साहाच्या भरात तरुणाने जीव गमावला
Tamhini Ghat Accident : पावसाळा सुरु झाला की पर्यटनात वाढ होते. त्यातही विकेंड किंवा लागोपाठ सुट्ट्या आल्यावर गड आणि किल्ल्यांवर तसंच पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढल्याचं चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसतंय. मात्र ही गर्दी त्रास देणारी ठरतेय. काही अतिउत्साही लोकांमुळे पर्यटनालाच गालबोट लागलंय
वेळ बघा आणि मगच निघा, नाहीतर लोणावळ्यात पोहचून परत फिरावं लागेल; कडक नियमावली जारी
लोणावळ्यात पर्यटकांसाठी कडक नियमावली जारी करण्यात आली आहे. यात पर्यटांना वेळेचे बंधनही घालण्यात आले आहे.
'सर्वजण खडकावर उभे होते, आणि अचानक..' भुशी डॅममध्ये वाहून गेलेल्या अन्सारी कुटुंबासोबत नेमकं काय घडलं?
Lonavala Bhushi Dam Accident : लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये वर्षा सहलीसाठी आलेले एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली होती. यातील तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. ही घटना नेमकी कशी घडली याबाबत नातेवाईकांनी माहिती दिली आहे.
पुणे - ....अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO
पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं असताना पाण्याचा स्तर वाढल्याने ते वाहून गेलं. दरम्यान ते पाण्यात वाहून जात असतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.