1/11

व्हिडिओकॉन A55 क्यूएचडी
किंमत: 7800 रुपये.
* अँड्रॉइड 4.2.1 जेली बीनवर चालणारा व्हिडिओकॉन A55 क्यूएचडी या फोनमध्ये qHD 960x540 पिक्सल रिझॉल्युशन असलेलं 5 इंचचा डिसप्ले आहे.
* 1.3 गीगाहर्टझ कॅाड कोअर प्रोसेसर आणि 1 जीबी रॅम आहे.
* इंटरनल स्टोरेज 4 जीबी आणि 32 जीबी माइक्रो-एसडी कार्ड एक्सपान्डेबल आहे.
* बॅटरी 2000 मेगाहर्टझची आहे.
2/11

इंटेक्स अॅक्वा कर्व्ह
किंमत : 7700 रुपये.
* अँड्रॉइड 4.2.2 जेली बीनवर चालणारा इंटेक्स अॅक्वा कर्व्ह या फोनमध्ये qHD 960x540 पिक्सल रिझॉल्युशन असलेला 5 इंचचा डिसप्ले आहे.
* डिस्प्लेमध्ये OGS (वन ग्लास सोल्युशन) टेक्नॉलजी वापरली आहे.
* 1.3 गीगाहर्त्ज कॅाड कोअर मीडियाटेक प्रोसेसर आणि 1 जीबी रॅम आहे.
* मागचा कॅमेरा फ्लॅश सोबत 8 मेगापिक्सल आणि पुढचा कॅमेरा 2 मेगापिक्सल आहे.
* इंटरनल स्टोरेज 4 जीबी आणि 32 जीबी माइक्रो-एसडी कार्ड एक्सपांडेबल आहे.
* बॅटरी 2000 मेगाहर्टझची आहे.
3/11

आयबॉल अॅन्डी 4.5P ग्लिटर
किंमत: 5600 रुपये.
* अँड्रॉइड 4.2.2 जेली बीनवर चालणारा आयबॉल अॅंडी 4.5P ग्लिटर याफोन मध्ये 854x480 पिक्सल रेजॉलूशन असलेलं 4.5 इंचचा डिस्प्ले आहे.
* 1.3 गीगाहर्टझ कॅाड कोअर प्रोसेसर आणि 512 एमबी रॅम आहे.
* मागचा कॅमेरा एलईडी फ्लॅशसोबत 8 मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा 0.5 मेगापिक्सल आहे.
* इंटरनल स्टोरेज 4 जीबी आणि 32 जीबी माइक्रो-एसडी कार्ड एक्सपान्डेबल आहे.
* बॅटरी 1450 मेगाहर्टझची आहे.
4/11

इंटेक्स अॅक्वा i5 मिनी
किंमत: 6400 रुपये.
* इंटेक्स अॅक्वा i5 मिनी या फोनमध्ये 854x480 पिक्सल रिझॉल्युशन असलेलं 4.5 इंचचा डिसप्ले आहे.
* 1.3 गीगाहर्टझ कॅाड कोअर प्रोसेसर आणि 1 जीबी रॅम आहे.
* मागचा कॅमेरा 8 मेगापिक्सल आणि पुढचा कॅमेरा 2 मेगापिक्सल आहे.
* इंटरनल स्टोअरेज 4 जीबी आणि 32 जीबी माइक्रो-एसडी कार्ड एक्सपान्डेबल आहे.
* बॅटरी 1500 मेगाहर्टझची आहे.
5/11

आयबॉल अॅन्डी 4.5D रॉयल
कींमत : 6990 रुपये.
* अँड्रॉइड 4.2 जेली बीनवर चालणारा आयबॉल अॅन्डी 4.5D रॉयल ड्युएल-सिम सपॉर्टर आहे.
* यामध्ये FWVGA 540 X 960 पिक्सल रिझॉल्युशन असलेलं 4.5 इंचचा डिस्प्ले आहे.
* 1.3 गीगाहर्टझ कॅाड कोअर कोर्टेक्स A7 प्रोसेसर आणि एक जीबी रॅम आहे.
* मागचा कॅमेरा एलईडी फ्लॅशसोबत 8 मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेराही आहे.
* इंटरनल स्टोअरेज 4 जीबी आणि 32 जीबी माइक्रो-एसडी कार्ड एक्सपान्डेबल आहे.
* बॅटरी 1700 मेगाहर्टझची आहे. कनेक्टिव्हिटी ऑप्शन्समध्ये 3G,वाय-फाय, ब्लूटूथ, माइक्रो-यूएसबी जीपीएस/ए-जीपीएस आणि जीपीआरएसचा समावेश आहे.
6/11

इंटेक्स अॅक्वा N8
किंमत : 6990 रुपये.
* इंटेक्स अॅक्वा N8 या फोनमध्ये 854x480 पिक्सल रेझॉल्युसन असलेलं 4.5 इंचचा डिसप्ले आहे.
* 1.3 गीगाहर्त्ज कॅाडकोर प्रोसेसर आणि 512 एमबी रॅम आहे.
* मागचा कॅमेरा एलईडी फ्लॅश सोबत 8 मेगापिक्सल आणि पुढचा कॅमेरा 2 मेगापिक्सल आहे.
* इंटरनल स्टोअरेज 4 जीबी आणि 32 जीबी माइक्रो-एसडी कार्ड एक्सपान्डेबल आहे.
* बॅटरी 1750 मेगाहर्टझची आहे.
7/11

कार्बन टाइटेनियम S5 प्लस
किंमत : 7700 रुपये.
* अँड्रॉइड 4.2.2 जेली बीनवर चालणारा कार्बन टाइटेनियम S5 प्लस मध्ये 960 X 540 पिक्सल रिझॉल्युशन असलेला 5 इंचाचा डिसप्ले आहे.
* 1.3 गीगाहर्टझ कॅाड कोअर प्रोसेसर आणि एक जीबी रॅम आहे.
* 4 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 32 जीबी माइक्रो-एसडी कार्ड एक्सपान्डेबल असून बॅटरी 1800 मेगाहर्टझची आहे.
8/11

9/11

झोलो Q700S
किंमत : 7300 रुपये
* अँड्रॉइड 4.2 जेली बीनवर चालणारा झोलो Q700S ड्योल-सिम सपॉर्टर आहे.
* यामध्ये 854x480 पिक्सल रेजॉलूशन असलेलं 4.4 इंचचा डिसप्ले आहे.
* 1.3 गीगाहर्त्ज कॅाडकोर प्रोसेसर, पावर वीआर जीपीयू आणि एक जीबी रॅम आहे.
* 8 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा (एलईडी फ्लॅशसहीत) आणि 0.3 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा यात उपलब्ध आहे.
* इंटरनल स्टोअरेज 4 जीबी आणि 32 जीबी माइक्रो-एसडी कार्ड एक्सपांडेबल आहे.
* बॅटरी 1800 एमएएचची आहे.
* कनेक्टिव्हिटी ऑप्शन्समध्ये 3G,वाय-फाय, ब्लू टूथ, माइक्रो-यूएसबी आणि जीपीएसचा समावेश आहे.
10/11

स्पाईस स्टेलर एमआय 509
किंमत : 6999 रुपये.
* अँड्रॉइड 4.2 जेली बीनवर चालणारा स्पाइस स्टेलर 509 ड्युएल सिम सपॉर्टर आहे.
* यामध्ये FWVGA 480x854 पिक्सल रेजॉलूशन असलेलं 5 इंचचा डिस्प्ले आहे.
* 1.3 गीगाहर्त्ज कॅाडकोर प्रोसेसर आणि एक जीबी रॅम आहे.
* 8 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा (एलईडी फ्लॅशसहीत) आणि 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा यात उपलब्ध आहे.
* इंटरनल स्टोअरेज 4 जीबी आहे (मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 32 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते)
* बॅटरी 2000 मेगाहर्टझ
* कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 3G, वाय-फाय, ब्लूटूथ, माइक्रो-यूएसबी आणि ए-जीपीएसचा समावेश आहे.
11/11
