1/9

2/9

3/9

4/9

बोनी कपूर - श्रीदेवी निर्माता-दिग्दर्शक बोनी कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी एकत्र काम करतांनाच एकमेकांच्या प्रेमात पडले. ट्विटरवर श्रीदेवीनं टाकलेल्या या फोटोवरून त्यांच्यातलं प्रेम किती आहे, हे दिसूनच येतं. हिंदी सिनेमातील एका सौंदर्यवतीचा लाईफ पार्टनर म्हणून बोनी कपूर स्वत:ला खूप नशिबवान समजतात. (Pic courtesy: @SrideviBKapoor)
5/9

6/9

7/9

8/9
