1/7

2/7

राकेश ओमप्रकाश मेहरा स्टेट लेव्हल स्वीमर होते. त्यांना आरक्षित कोट्यातून ‘श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स’मध्ये अॅडमिशन मिळाली. कॉलेजमध्ये सगळ्या मुलांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क होते तर राकेशजींना मात्र 56.6 मार्क होते. शिक्षणानंतर ‘यूरेका फोर्ब्स व्हॅक्यूम क्लिनर्स’मध्ये सेल्समन म्हणून त्यांनी नोकरी केली. यावेळी, त्यांचा पगार होता 415 रुपये होता.
3/7

4/7

5/7

6/7

7/7
