क्रिकेटपटू आणि त्यांचे निकनेम

भारताचे अनेक क्रिकेटपटू केवळ त्यांच्या कामगिरीनेच नव्हे तर त्यांच्या निकनेमनेही तितकेच प्रसिद्ध आहेत. काही क्रिकेटपटूंना त्यांच्या खेळामुळे ही नावे मिळालीयेत. 

Jan 04, 2016, 14:51 PM IST
1/14

मंसूर अली खान - पटौदी टायगर. मंसूर अली यांना सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक मानले जाते. त्यांच्या व्यक्तिमत्वानुसार त्यांना हे नाव देण्यात आले. 

2/14

रोहित शर्मा - हिटमॅन. वनडेत दोनवेळा द्विशतक झळकावणाऱ्या रोहितला या नावानेही ओळखले जाते. 

3/14

रविंद्र जडेजा - सर. भारताचा स्पिनर रविंद्र जडेजाला सर म्हटले जाते. धोनीने आपल्या ट्विटमध्येही रविंद्रला सर असे संबोधले होते. 

4/14

शिखर धवन - गब्बर.  शिखर रणजी सामन्यादरम्यान सहकारी क्रिकेटपटूंना सुअर के बच्चो असा डायलॉग ऐकवायचा. तेव्हापासून त्याला गब्बर अशी आणखी एक ओळख मिळाली. 

5/14

व्ही.व्ही.एस लक्ष्मण - व्हेरी-व्हेरी स्पेशल लक्ष्मणने २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांत ४९४ धावा केल्या होत्या. त्यावेळी भारत मालिका जिंकला होता. तेव्हापासून लक्ष्मणला व्हेरी-व्हेरी स्पेशल या नावानेही ओळखले जाते. 

6/14

कपिल देव - द हरियाणा हरिकेन. कपिलने आपल्या बळावर भारताला अनेक सामने जिंकून दिलेत. त्याच्या आक्रमकतेमुळे त्याला द हरियाणा हरिकेन असे म्हटले जाते.

7/14

वीरेंद्र सेहवाग - मुल्तान का सुल्तान. वीरेंद्र सेहवागने मुल्तानमध्ये पाकिस्तानविरुद्ध तिसरे शतक लगावले होते. त्यानंतर सेहवागला मुल्तान का सुल्तान असे ओळखले जाते. 

8/14

हरभजन सिंग - टर्बनेटर.  भारताचा अव्वल स्पिनर हरभजन सिंगचे आणखी एक नाव म्हणजे टर्बनेटर. 

9/14

महेंद्रसिंग धोनी - कॅप्टन कूल. महेंद्र धोनीचा स्वभाव शांत असल्याने त्याला कॅप्टन कूल या नावाने ओळखले जाते. यासोबतच माही या नावानेही त्याला ओळखतात. 

10/14

सचिन तेंडुलकर - गॉड ऑफ क्रिकेट. क्रिकेट जगतात विविध विक्रम रचणाऱ्या सचिनला क्रिकेटचा देव अशी उपमा देण्यात आलीये. जर्नलिस्ट प्रभाष जोशी यांनी हे नाव दिलं.

11/14

अनिल कुंबळे - जंबो. अनिल कुंबळेला हे नाव नवज्योत सिद्धू यांनी दिलंय. बॉलला बाउंस करण्याच्या त्याच्या क्षमतेवरुन हे नाव देण्यात आलंय.

12/14

राहुल द्रविड - जॅमा, द वॉल. राहुल द्रविडचे वडील जॅम बनवण्याच्या किसान कंपनीत काम करत होते. त्यामुळे त्याला जॅमी हे नाव मिळालं. तर क्रिकेटमध्ये त्याला द वॉल असे म्हटले जाते. 

13/14

नवज्योत सिंग सिद्धू  - शैरी. सिद्धूंना त्यांचे हे नाव त्यांच्या वडिलांनी दिलेय. शैरी एका ड्रिंकचे नाव आहे. सिद्धू यांच्या जन्माच्या वेळीस सिंद्धूचे वडील हे ड्रिंक पित.

14/14

विराट कोहली - चिकू. भारतीय संघात विराटला प्रेमाने चिकू अशी हाक मारली जाते. त्याचे हे नाव त्याचे प्रशिक्षक अजित चौधरी यांनी ठेवलेय. त्यावेळी विराट फार लहान होता. त्याच्या हेअरस्टाईलवरुन विराटला हे नाव देण्यात आलं. 