1/6

किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये युवी आणि प्रितीची जुगलबंदी २००८साली किंग्ज इलेव्हन पंजाब टीमची मालक आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा आणि युवराज सिंह दरम्यान प्रेमाच्या खूप बातम्या आल्या. अनेक मॅच दरम्यान युवी आणि प्रिती आलिंगण देतांना आणि किस करतांना दिसायचे. नंतर मात्र या चर्चा अफवा असल्याचं मानलं गेलं.
2/6

3/6

4/6

जेव्हा मिनीषा लांबाला किस करतांना दिसला युवी मुंबईच्या जुहूमधील एका लाउंज बारमध्ये युवीला मिनीषा लांबाला किस करतांना पाहिलं गेलं. यानंतर दोघांमध्ये काही-काही झाल्याच्या बातम्याही मीडियामध्ये होत्या. मिनीषानं असं काही नव्हतं हे स्पष्ट केलं होतं आणि दोघांमध्ये किस नाही किस सारखं काही तरी झालं होतं, असं ती म्हणाली. मात्र जास्त दिवस याही चर्चा सुरू नव्हत्या.
5/6

6/6
