२०१५मध्ये येणारे पाच दमदार चित्रपट!

Dec 29, 2014, 13:35 PM IST
1/6

'प्रेम रतन धन पायो'

जेव्हा सलमान खान मोठ्या पडद्यावर येतो, तिच खूप मोठी न्यूज असते. सलमान पुन्हा एकदा सूरज ब़डजात्या यांच्या चित्रपटात येणार आहे. 

'हम साथ साथ है'नंतर सल्लू मियाँ पुन्हा 'प्रेम'च्या रूपात दिसेल. 

सलमानची हिरोईन यात असेल सोनम कपूर. 'बिग बॉस'मधील अरमान कोहली सुद्धा यात सहाय्यक भूमिकेत असेल. 
 

 

'प्रेम रतन धन पायो' जेव्हा सलमान खान मोठ्या पडद्यावर येतो, तिच खूप मोठी न्यूज असते. सलमान पुन्हा एकदा सूरज ब़डजात्या यांच्या चित्रपटात येणार आहे.  'हम साथ साथ है'नंतर सल्लू मियाँ पुन्हा 'प्रेम'च्या रूपात दिसेल.  सलमानची हिरोईन यात असेल सोनम कपूर. 'बिग बॉस'मधील अरमान कोहली सुद्धा यात सहाय्यक भूमिकेत असेल. 
   

2/6

'बॉम्बे वेल्वेट'

हा सुद्धा रणबीर कपूरचा चित्रपट असेल. पण खरी उत्सुकता आहे ती करण जोहरच्या अभिनयाची... अनुराग कश्यपच्या या चित्रपटातून करण जोहर अभिनय करणार आहे. 

करण जोहर ऑफ स्क्रीन नाही तर २०१५मध्ये ऑनस्कीन दिसणार आहे. रणबीर सुद्धा नव्या रुपात दिसेल. तर हे कॉम्बिनेशन पाहायला आपण कसं मिस करू शकणार?

 

'बॉम्बे वेल्वेट' हा सुद्धा रणबीर कपूरचा चित्रपट असेल. पण खरी उत्सुकता आहे ती करण जोहरच्या अभिनयाची... अनुराग कश्यपच्या या चित्रपटातून करण जोहर अभिनय करणार आहे.  करण जोहर ऑफ स्क्रीन नाही तर २०१५मध्ये ऑनस्कीन दिसणार आहे. रणबीर सुद्धा नव्या रुपात दिसेल. तर हे कॉम्बिनेशन पाहायला आपण कसं मिस करू शकणार?  

3/6

'पिकू'

सुपरस्टार अमिताभ बच्चन पुन्हा एकदा नव्या अवतारात आपल्याला २०१५मध्ये दिसणार आहे. शूजित सिरकार यांचा 'पिकू' २०१५ एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे. 

'पिकू'मध्ये बिग बींसोबत दीपिका पदुकोणही आहे. यात वडील आणि मुलीचं नातं आणि त्यातील वेगवेगळे भाव दाखवले गेलेत. या दोघांसोबत चित्रपटात इरफान खान, मौसमी चॅटर्जी आणि जिशू सेनगुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

 

'पिकू' सुपरस्टार अमिताभ बच्चन पुन्हा एकदा नव्या अवतारात आपल्याला २०१५मध्ये दिसणार आहे. शूजित सिरकार यांचा 'पिकू' २०१५ एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे.  'पिकू'मध्ये बिग बींसोबत दीपिका पदुकोणही आहे. यात वडील आणि मुलीचं नातं आणि त्यातील वेगवेगळे भाव दाखवले गेलेत. या दोघांसोबत चित्रपटात इरफान खान, मौसमी चॅटर्जी आणि जिशू सेनगुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.   

4/6

'रॉय'

रणबीर कपूर आणि अर्जुन रामपालच्या 'रॉय' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. यात रणबीर आणि अर्जुन दोघंही कूल दिसतात. रणबीर यात 'चोर' आणि तर जॅकलिन फर्नांडिस डबल रोलमध्ये दिसते. 

२०१३मधील 'बेशरम'च्या अपयशानंतर रणबीर कपूरच्या चांगल्या सिनेमाची त्याचे फॅन्स आतुरतेनं वाट पाहतायेत. 

 

'रॉय' रणबीर कपूर आणि अर्जुन रामपालच्या 'रॉय' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. यात रणबीर आणि अर्जुन दोघंही कूल दिसतात. रणबीर यात 'चोर' आणि तर जॅकलिन फर्नांडिस डबल रोलमध्ये दिसते.  २०१३मधील 'बेशरम'च्या अपयशानंतर रणबीर कपूरच्या चांगल्या सिनेमाची त्याचे फॅन्स आतुरतेनं वाट पाहतायेत.   

5/6

'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी'

सुशांत सिंह राजपूतचा अभिनय असलेला प्रसिद्ध बंगाली 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' यांच्या काल्पनिक कथांवर आधारित हा चित्रपट २०१५मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'कहानी' चित्रपट आणणारे दिबाकर बॅनर्जी यांचा हा चित्रपट आहे. सुशांत छोट्या पडद्य़ावरचा आवडता अभिनेता आहे. नुकताच त्याचा 'पीके'मधील रोलही प्रेक्षकांना भावलाय. 

 

  

'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' सुशांत सिंह राजपूतचा अभिनय असलेला प्रसिद्ध बंगाली 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' यांच्या काल्पनिक कथांवर आधारित हा चित्रपट २०१५मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  'कहानी' चित्रपट आणणारे दिबाकर बॅनर्जी यांचा हा चित्रपट आहे. सुशांत छोट्या पडद्य़ावरचा आवडता अभिनेता आहे. नुकताच त्याचा 'पीके'मधील रोलही प्रेक्षकांना भावलाय.      

6/6

२०१५मध्ये येणारे पाच दमदार चित्रपट!

२०१४ हे वर्ष चित्रपटांसाठी खूप चांगलं ठरलं आणि आता २०१५मध्येही अनेक दमदार चित्रपट येऊ घातलेले आहेत. गेलं वर्ष तिन्ही खान आणि अनेक न्यू कमर्सनी गाजवलं. आता २०१५मध्ये अनेक नवीन जोड्या आपल्याला पाहायला मिळतील. 

 

२०१५मध्ये येणारे पाच दमदार चित्रपट! २०१४ हे वर्ष चित्रपटांसाठी खूप चांगलं ठरलं आणि आता २०१५मध्येही अनेक दमदार चित्रपट येऊ घातलेले आहेत. गेलं वर्ष तिन्ही खान आणि अनेक न्यू कमर्सनी गाजवलं. आता २०१५मध्ये अनेक नवीन जोड्या आपल्याला पाहायला मिळतील.