1/8

१४ फेब्रुवारी - व्हॅलेंटाइन डे अखेरीस आठवड्याचा हा सर्वात रोमँटिक दिवस १४ फेब्रुवारी... व्हॅलेंटाइन डे... आपल्या पार्टनरचा हात घटट् धरून ... तिच्या डोळ्यात डोळे घालून... सुंदरचं स्मित चेहऱ्यावर आणि तिला नेहमीसाठी आपलं करून घेण्याचा हा दिवस... आपला हा व्हॅलेंटाइन डे स्पेशल करा... तिच्या/त्याच्या सोबत घालवलेला चांगला काळ आठवा... गिफ्ट, फुलांची बरसात करून आपला दिवस आनंदात घालवा... जास्तीतजास्त वेळ एकत्र घालवा...
2/8

3/8

4/8

5/8

6/8

7/8

८ फेब्रुवारी - प्रपोज डे
जर तुम्ही आपलं प्रेम व्यक्त करण्याची वाट पाहत आहात. तर 'तिला' प्रपोज करण्यासाठी आजचा दिवस खास आहे. तुमच्या कॉलेजमधील ती, शेजारी राहणारी किंवा सुंदर सहकारी आज तुम्ही तिला प्रपोज करून आपल्या भावना सांगू शकता. जर ती तुमचं प्रपोजल स्वीकारते तर तिला सुंदर असं गिफ्ट द्या.. बॉलिवूड स्टाइलनं तिला अंगठी घाला...
8/8
