'आईस बकेट चॅलेंज’चा फिव्हर

Aug 21, 2014, 11:29 AM IST
1/16

शकीरा

शकीरा

2/16

मार्क झुकरबर्ग

मार्क झुकरबर्ग

3/16

नोवाक जॅकॉविच

नोवाक जॅकॉविच

4/16

लेडी गागा

लेडी गागा

5/16

बील गेटस्

बील गेटस्

6/16

सत्या नाडेला, सीईओ, मायक्रोसॉफ्ट

सत्या नाडेला, सीईओ, मायक्रोसॉफ्ट

7/16

सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षी सिन्हा

8/16

बिपाशा बासू

बिपाशा बासू

9/16

ज्वाला गुट्टा

ज्वाला गुट्टा

10/16

दलेर मेहंदी

दलेर मेहंदी

11/16

सानिया मिर्झा

सानिया मिर्झा

12/16

आशिष चौधरी

आशिष चौधरी

13/16

सिद्धार्थ मल्होत्रा

सिद्धार्थ मल्होत्रा

14/16

अक्षय कुमार

अक्षय कुमार

15/16

रितेश देशमुख

रितेश देशमुख

16/16

जगभरातील अनेक देशांत ‘धूम’ उडवून दिल्यानंतर ‘आईस बकेट चॅलेंज’चा फिव्हर भारतातही दाखल झालाय. आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटीजनं हे चॅलेंज कबूल केलंय. बर्फाच्या पाण्यानं भरलेला टब आपल्या डोक्यावर उलटा करण्याचं हे चॅलेंज आहे. त्यानंतर, ज्या व्यक्तीनं हे चॅलेंज स्वीकारलंय तो इतर तीन जणांना हेच कृत्य करण्याचं चॅलेंज करायचंय. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी या व्यक्तींना 24 तासांचा वेळ आहे. हे चॅलेंज पूर्ण करण्यात ते अयशस्वी झाले तर त्यांना ‘न्यूरोडीजेनेरेटिव्ह डिसऑर्डर’शी झुंजणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी चॅरेटी संस्थांना कमीत कमी 100 अमेरिकी डॉलर (जवळपास 6 हजार रुपये) दान द्यावे, अशी अट आहे. मेंदूशी निगडीत ‘एमियोट्रोलिफ लेटरल स्क्लेरोसिस’च्या (एएलएस) जागरुकतेसाठी हा एक प्रयत्न आहे.