या ११ बॉलिवूड सेलिब्रिटीजनी आपले वजन केले कमी
मुंबई : रणदीप हुडा याने 'सरबजीत' या त्याच्या आगामी चित्रपटासाठी वर्क आऊटचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आणि बॉलिवूडमधील वजन घटवण्याच्या आणि वाढवण्याच्या ट्रेंडची पुन्हा चर्चा सुरू झाली.
1/11

2/11

3/11

4/11

परिणीती चोप्रा
परिणीतीने आत्तापर्यंत किती वेळा तिच्या वजनाशी प्रयोग केला याचा काहीच हिशोब नसेल. तिचे जितके चित्रपटही आले नाहीत त्याहीपेक्षा जास्तवेळा तिच्या या प्रयोगांची चर्चा झाली. काहीच दिवसांपूर्वी तिने तिच्या ट्विटर अकाऊंटर तिच्या नव्याने बनवलेल्या फिट अॅण्ड फाईन बॉडीचे जे फोटो टाकले होते त्याचीही चर्चा झाली होती.
5/11

6/11

सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी सिन्हा खरंतर भरपूर ओव्हरवेट होती. तिच्या या वजनाची आजही चर्चा होते. पण, तिचा हा प्रवास खूप प्रेरणादायी. तिच्या सल्लू भाईने तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. बॉलिवूडमध्ये यायचं असेल तर वजन कमी करणं किती आवश्यक आहे, हे त्याने तिला समजावून सांगितलं. त्यावर तिने जबरदस्त मेहनत घेतली आणि वजन घटवून दाखवलं.
7/11

8/11

9/11

10/11

आमिर खान
आमिर खान बद्दल काय बोलावं. आता त्याने किती वेळा वजन कमी केलं आणि पुन्हा वाढवलं, याचा हिशोब ठेवणंही कठीण आहे. त्याचं सरासरी वजन काढायचं झालं तर खूप गणित करावं लागेल. इतके वेळेस तो आपल्या वजनाशी प्रयोग करत असतो. गजनीमधील भूमिकेसाठी त्याने कमावलेल्या शरीराची खूप चर्चा झाली होती. आताही त्याच्या आगामी 'दंगल'मधील भूमिकेसाठी त्याने ३० किलो वजन वाढवलंय आणि त्यानंतर पुन्हा त्याला ते २५ किलोने कमी करायचंय.
11/11
