Panchang 14 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील पंचमी तिथी आहे. आज माघ गुप्त नवरात्रीचीही पंचमी तिथी असून आज वसंत पंचमी आहे. आज सरस्वतीची पूजा करण्यात येते. रवियोग, शुक्ल योग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. तर आज माघी गणेशाचं विसर्जन करण्यात येणार आहे. (wednesday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. गणरायासोबत देवी आणि सरस्वतीची पूजा करण्यात येणार आहे. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 14 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and sadhya yog and wednesday panchang and Saraswati Puja and Basant Panchami 2024)
आजचा वार - बुधवार
तिथी - पंचमी - 12:11:58 पर्यंत
नक्षत्र - रेवती - 10:44:00 पर्यंत
करण - बालव - 12:11:58 पर्यंत, कौलव - 23:08:47 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - शुभ - 19:58:17 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 07:00:50 वाजता
सूर्यास्त - 18:10:15
चंद्र रास - मीन - 10:44:00 पर्यंत
चंद्रोदय - 09:52:59
चंद्रास्त - 23:08:59
ऋतु - शिशिर
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:09:24
महिना अमंत - माघ
महिना पूर्णिमंत - माघ
दुष्टमुहूर्त – 12:13:14 पासुन 12:57:52 पर्यंत
कुलिक – 12:13:14 पासुन 12:57:52 पर्यंत
कंटक – 16:41:00 पासुन 17:25:38 पर्यंत
राहु काळ – 12:35:33 पासुन 13:59:14 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 07:45:28 पासुन 08:30:06 पर्यंत
यमघण्ट – 09:14:43 पासुन 09:59:21 पर्यंत
यमगण्ड – 08:24:31 पासुन 09:48:12 पर्यंत
गुलिक काळ – 11:11:52 पासुन 12:35:33 पर्यंत
अभिजीत - नाही
उत्तर
ताराबल
अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती
चंद्रबल
वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)