Weekly Numerology : श्रावणाचा तिसरा आठवडा 'या' मूलांकांच्या लोकांसाठी प्रगतीचा! तुमच्या नशिबात काय?
Saptahik Ank jyotish 19 to 25 August 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 19 ते 25 ऑगस्टपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
Horoscope : रक्षाबंधनाच्यादिवशी 5 राशींचं नशीब फळफळणार; कसा असेल आजचा राखीचा दिवस
Rakshabadhan : रक्षाबंधनाचा दिवस 12 राशींसाठी खास असणार आहे. 30 वर्षानंतर हा शुभ योग आला आहे. या पवित्र दिवशी ग्रहांचा राजा सूर्य आणि शनि यांच्यात सकारात्मक बदल होणार आहे.
Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाला 'या' वेळेत चुकूनही राखी बाधू नका! जाणून शुभ मुहूर्त
Raksha Bandhan 2024 : यंदाही रक्षाबंधनावर भद्राचा सावली असल्याने भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे की नाही? कुठल्या मुहूर्तावर राखी बांधावी जाणून घ्या.
Monday Panchang : तिसरा श्रावण सोमवारी, पौर्णिमा तिथीसह भद्र व पंचक; सोमवारचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ काय?
19 August 2024 Panchang : आज बहीण भावाचा पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन आहे. तर पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Rakshabandhan 2024 : भावाला राशीनुसार बांधा राखी, कोणता रंग ठरेल शुभ
Rakhi Color : ज्योतिषाच्या मते, सौभाग्य योग, शोभन योग, रवि योग आणि सिद्ध योग तयार होत आहेत. वास्तविक, राखीचा दिवस सोमवारी येतो, त्यामुळे हा संयोग अत्यंत शुभ मानला जातो. पण भद्राकडेही लक्ष द्यावे लागेल.
Narali Purnima 2024 Wishes in Marathi : सण आयलाय गो नारळी पुनवेचा, मित्र मैत्रिणींसोबतच प्रियजनांना द्या मराठीतून शुभेच्छा
Narali Purnima 2024 Wishes in Marathi : श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथी ही नारळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. काळी बांधवामध्ये या सणाला खूप महत्त्व आहे. यादिवशी कोळी बांधव समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी समुद्रात नारळ अर्पण करतात. अशा या खास दिनाच्या मित्र मैत्रिणींसोबतच प्रियजनांना मराठीतून शुभेच्छा देऊन सण साजरा करा.
Raksha Bandhan Wishes in Marathi : लाडक्या बहीण भावामधील नातं अधिक मधुर करण्यासाठी पाठवा 'हे' खास मराठीतून शुभेच्छा
Happy Raksha Bandhan Wishes 2024 : रक्षाबंधन हे बहीण भावाच्या अतुट नात्याचा सण असून त्यांच्यामधील प्रेम, नातं अजून दृढ होण्यासाठी आम्ही खास मराठीमध्ये शुभेच्छा घेऊन आलो आहात. बहिणाला आपण आईचं रुप मानतो तर भावाला वडिलांचं...अशा आपल्या लाडक्या भावाला किंवा बहिणीला द्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.
Weekly Tarot Horoscope : श्रावणाचा तिसरा आठवड्यात त्रिग्रही राजयोग! रक्षाबंधन 'या' लोकांना करणार मालामाल?
Weekly Tarot Horoscope Prediction 19 to 25 august 2024 in Marathi : श्रावणाचा हा तिसरा आठवड्यात त्रिग्रही राजयोग निर्माण होणार आहे. शुक्र, बुध आणि सूर्य यांचा सिंह राशीत मिलन होणार आहे. याचा फायदा 4 राशीच्या लोकांना होणार आहे.
Raksha Bandhan 2024 : बहिणींनो भावाला राखी बांधताना 3 गाठी नक्की बांधा, प्रत्येक गाठीमागे विशेष कारण
Raksha Bandhan 2024 : भावाच्या मनगटावरील राखी सुटू नये म्हणून बहीण राखी बांधताना विशेष लक्ष देते. ती राखीला दोन तीन गाठी मारते जेणे करुन राखी निघू नये. पण ज्योतिषचार्य पंडित आनंद पिंपळकर सांगतात की, राखी बांधताना 3 गाठी बांधाव्यात.
Horoscope 18 August 2024 : कसा असेल आजचा तुमचा सुट्टीचा दिवस? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!
Horoscope 18 August 2024 : पैशाशी संबंधित आश्वासने घाईघाईने देऊ नका, शिवाय आज चुकूनही उधार देऊ नका, अन्यथा पैसे नक्कीच बुडण्याची भीती आहे.
Sunday Panchang : आज श्रावण शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीसह सौभाग्य योग! रविवारचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ काय?
18 August 2024 Panchang : आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने महत्त्वाची काम करण्याचा विचार करत असला तर पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Horoscope 17 August 2024: शनीची साडेसाती झेलणाऱ्यांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचे भविष्य!
Horoscope in Marathi 17 August 2024 : 17 ऑगस्ट शनिवारी चंद्र कालच्याप्रमाणे आजदेखील पूर्ण दिवस धनू राशीमध्ये राहिलं.
Saturday Panchang : श्रावण शनिवार, शनि प्रदोष व्रतासह आयुष्मान योग! शुभ मुहूर्त आणि राहुकाळ काय?
17 August 2024 Panchang : आज शनिवारी अनेकांना सुट्टी आहे. आज श्रावण महिन्यातील श्रावणी शनिवार असून सोबत शनि प्रदोष व्रत आहे. अशात पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Raksha Bandhan 2024 : चुकूनही 'ही' राखी बांधू नका! भावा-बहिणीच्या आयुष्यावर होतो परिणाम?
Raksha Bandhan 2024 : बाजारात आजकाल असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या मिळतात. अशात बहीणनो भावाच्या दीर्घयुष्यासाठी राखी विकत घेताना काळजी घ्या. अन्यथा त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात, असं ज्योतिषशार्चाय आनंद पिंपळकर यांनी सांगितलं.
Friday Panchang : आज पुत्रदा एकादशीसह लक्ष्मी नारायण योग! शुक्रवारचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ काय?
16 August 2024 Panchang : आज शुक्रवार अनेकांनी सुट्टी घेतली असेल तर काहींना आज कामावर जायचं असेल. आज श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीच व्रत आहे. अशात पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Horoscope 16 August 2024 : कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!
Horoscope 16 August 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींच्या व्यवसायातील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे!
Horoscope : स्वातंत्र्य दिनादिवशी असं आहे 12 राशींचं भविष्य, कुणासाठी आनंदाचा तर कुणासाठी थोडा खडतर
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी कसं आहे 12 राशींचं भविष्य.
Thursday Panchang : आज एकादशी तिथीला प्रारंभसह द्विद्वादश योग! गुरुवारचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ काय?
15 August 2024 Panchang : आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Wednesday Panchang : श्रावण शुक्ल पक्षातील दशमी तिथीसह रवी योग! बुधवारचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ काय?
14 August 2024 Panchang : आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Horoscope 14 August 2024 : कसा असेल आजचा दिवस? 'या' राशींच्या व्यक्तींनी थोडं सावध
आजचा दिवस 12 राशींसाठी अतिशय खास असणार आहे. कुणाला ठरेल शुभ तर कुणासाठी असेल अशुभ.