विराट ग्राऊंडमधून स्टेडियमध्ये तिच्यासाठी आला, ती बोलली... अनुष्काभाभी

तुम्ही कुणाला आयपीएल क्रिकेट सामना पाहायला घेऊन गेले आहात का? ज्याला घेऊन गेले आहात त्याने तुम्हाला काही गोष्टी वाढवून सांगितल्या आहेत काय?

Updated: Apr 11, 2022, 10:10 PM IST
विराट ग्राऊंडमधून स्टेडियमध्ये तिच्यासाठी आला, ती बोलली... अनुष्काभाभी title=

मुंबई : तुम्ही कुणाला आयपीएल क्रिकेट सामना पाहायला घेऊन गेले आहात का? ज्याला घेऊन गेले आहात त्याने तुम्हाला काही गोष्टी वाढवून सांगितल्या आहेत काय? जसे मी सचिन तेंडुलकर यांच्या घरीपण काम केलंय, विराट कोहली याच्याकडे देखील काम केलं आहे, आणि साक्षात विराट समोर आला आणि तर मी विराटकडे काम केलंय, अस म्हणणाऱ्या त्या बाईचं काय होईल ते या व्हीडिओतच पाहा...खरं तर हा व्हीडिओ एका यूट्यूब चॅनलचा आहे, त्यात कामवाल्याबाईची भूमिका या मुलीने छान वठवली आहे. यातला हा विराट खरा नाही, पण खोटं बोलल्यानंतर तिला अनुष्का भाभी आठवली