PHOTO : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पोहोचला विक्की कौशल रायगडावर; म्हणाला, ‘यापेक्षा चांगली संधी...’
Vicky Kaushal At Raigad Fort: 'छावा'मध्ये विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या निमित्ताने ते रायगड किल्ल्यावर पोहोचले आहेत.
Feb 19, 2025, 06:34 PM ISTफक्त भारतात नाही तर 'या' देशांमध्ये वापरतात UPI
UPI चा फुल फॉर्म हा यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस. यूपीआयच्या मदतीनं तुम्ही कोणत्याही पेमेंट अॅपच्या मदतीनं भारतात कुठेही पैसे ट्रान्सफर करु शकतात. पण आता त्याच्या मदतीनं भारतीयांसाठी परदेशात पैशांची देवाण-घेवाण करणं हे सोपं झालं आहे. भारताशिवाय कोणत्या कोणत्या देशांमध्ये यूपीआय वापरतात हे जाणून घेऊया.
Feb 14, 2025, 06:09 PM ISTअश्लीलता पसरवली! रणवीर अलाहाबादियासोबतच 'हे' 5 Content Creator अडचणीत
रणवीर अलाहाबादियासोबतच 5 जणांविरोधात तक्रार दाखल. अश्लील कंटेट हे ठरलं कारण
Feb 11, 2025, 10:02 AM ISTखिडकीसुद्धा हवेत उडाली? Window सीटचं बुकिंग करूनही प्रवाशाची फजिती, विमान कंपनीचं उत्तर डोकं चक्रावणारं
Viral Video : खिडकीसुद्धा हवेत उडाली वाटतं...; Window सीटचं बुकिंग करूनही प्रवाशाची फजिती, VIDEO पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना....
Feb 10, 2025, 01:53 PM IST
VIDEO : महाकुंभमधील Viral Girl मोनालिसाच्या मॉर्डन वेस्टर्न कपड्यातील लूकमागील Video चं सत्य समोर
Maha Kumbh Viral Girl Monalisa : महाकुंभ 2025 मधून व्हायरल झालेली व्हायरल गर्ल मोनालिसाच्या त्या व्हिडीओंचं सत्य आलं समोर...
Feb 8, 2025, 01:52 PM IST'स्क्विड गेम 3'ची रिलीज डेट जाहीर; या दिवशी होणार अंतिम फेरीचा प्रवास सुरु
नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय 'Squid Game' सिरीजच्या तिसऱ्या सीझनची रिलीज डेट आता जाहीर झाली आहे. 26 डिसेंबर 2023 रोजी सीझन 2 चा प्रीमियर झाल्यानंतर, चाहत्यांनी तिसऱ्या सीझनच्या कधी येणार याची उत्कंठेने वाट पाहिली होती आणि आता या सीझनची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
Jan 31, 2025, 01:11 PM ISTकोणता प्राणी जेवताना रडतो? प्राणी संग्रहालयात दिसतो तरी 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर
GK Do You Know Who Always Cry When Eating: या जगात अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्या कळल्यानंतर आपल्याही भुवया उंचावतात. अशीच एक गोष्ट तुम्हाला माहीत नसेल ती म्हणजे असा कोणता प्राणी आहे जो खाताना रडतो? 99 टक्के लोकांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही.
Jan 28, 2025, 07:39 PM IST
Kailash Parvat Secret: विज्ञानाला चॅलेंज देणारा रहस्यमयी कैलास पर्वत! मनुष्य चढाई करुच शकत नाही? अलौकिक शक्तीमुळे भरकटते दिशा
Kailash Parvat Mystery : कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणारेय. बीजिंगला भारत-चीन देशांच्या परराष्ट्र सचिवांमध्ये याबाबत चर्चा झाली. 2 दिवसांच्या चर्चेनंतर यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 5 वर्षांनंतर पुन्हा कैलास मानसरोवर सुरू होणारेय. माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. कैलास पर्वताची (Kailash Mountain) उंची माउंट एव्हरेस्टपेक्षा 2 हजार मीटर कमी आहे. असे असताना माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम अनेकांनी रचला. मात्र, आजवर कोणीही कोणीही कैलास पर्वतावर चढाई का करु शकले नाहीत? बौद्ध आणि हिंदूधर्मीय कैलास पर्वता अति पवित्र का मानतात. जाणून घेवूया कैलास पर्वताची रहस्ये.
Jan 28, 2025, 07:39 PM ISTआग्र्यातील संगमरवरी ताजमहलसमोरच शाहजहाँला बनवायचा होता काळा ताजमहल? जाणून घ्या काय सत्य
Black Taj Mahal Truth : शहाजहांला खरंच संगमरवरी ताजमहाल समोरच बनवायचा होता काळा ताजमहाल?
Jan 27, 2025, 05:25 PM IST54 सेकंदांचा थरारक Video; काही कळायच्या आतच दोन वेगवान बसमध्ये आला माणूस, चमत्कारिकरित्या वाचला जीव
Viral Video : रस्त्यावरील सर्वच वाहनं थांबली. सर्वांना वाटलं... रस्ता ओलांडताना नेमकं काय घडलं? सोशल मीडियावर वारंवार पाहिला जातोय 54 सेकंदांचा व्हिडीओ
Jan 27, 2025, 10:12 AM ISTSuccess Story: पत्र्याचं घर ते दुबईत बंगला अन् लग्झरीयस कार..., 17 वर्षात सौमेंद्र जेनाचं कसं बदललं आयुष्य?
Success Story : प्रयत्न केल्यानं यशस्वी होतो आणि जर आपण कधी प्रयत्न केलेच नाही तर आपण यशस्वी कसे होणार. त्याचं योग्य उदाहरण आज आपल्यासमोर आहे.
Jan 26, 2025, 04:09 PM ISTएकटी मुलगी OYO रुम बुक करू शकते का?
OYO Hotel Room Facts: एकटी मुलगी OYO रुम बुक करू शकते का? काही दिवसांआधी OYO हॉटेल्सचे बुकिंगचे नियम बदलले आहेत. अविवाहित जोडप्यांसाठी OYO रुम बुकिंगचे नियम बदलण्यात आले आहेत.
Jan 19, 2025, 06:53 PM ISTMost Expensive House in india: अंबानींपेक्षा मोठ्या घरात राहतात 'या' महाराणी! 2,40,00,00,00,000 किंमतीच्या घरात 170 खोल्या, सोन्याच्या भिंती
जेव्हा जेव्हा देशातील सर्वात महागड्या घरांची चर्चा होते तेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचं घर अँटिलियाचं नाव प्रत्येकाच्या मनात येते. मात्र थांबा आज आम्ही तुम्हाला भारतातील असं घर सांगणार आहोत, जे अंबानींच्या अँटिलिया, ब्रिटनच्या राणीचा राजवाडा बकिंघम पॅलेससमोर लहान आहे.
Jan 15, 2025, 09:31 PM ISTVirla Video : बायको आणि तिळगूळ...! तरुणाच्या हातातील पाटीची सर्वत्र चर्चा, महिलांनाही पटलं
Virla Video : सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. त्याचा हातातील पाटी पाहून प्रत्येकाचा चेहऱ्यावर हसू येत आहे. असं काय लिहिलंय त्याने पाटीवर तुम्हीच पाहा.
Jan 14, 2025, 05:32 PM ISTवीट बनवण्याऱ्या व्यापाऱ्याला वीज मंडळानं पाठवलं 2 अब्ज 10 कोटीचं बील
Brick Making Businessman : वीट बनवणाऱ्या व्यापाऱ्याला 2 अब्ज 10 कोटींचं वीज बिल
Jan 10, 2025, 05:40 PM IST