Kailash Parvat Secret: विज्ञानाला चॅलेंज देणारा रहस्यमयी कैलास पर्वत! मनुष्य चढाई करुच शकत नाही? अलौकिक शक्तीमुळे भरकटते दिशा
Kailash Parvat Mystery : कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणारेय. बीजिंगला भारत-चीन देशांच्या परराष्ट्र सचिवांमध्ये याबाबत चर्चा झाली. 2 दिवसांच्या चर्चेनंतर यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 5 वर्षांनंतर पुन्हा कैलास मानसरोवर सुरू होणारेय. माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. कैलास पर्वताची (Kailash Mountain) उंची माउंट एव्हरेस्टपेक्षा 2 हजार मीटर कमी आहे. असे असताना माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम अनेकांनी रचला. मात्र, आजवर कोणीही कोणीही कैलास पर्वतावर चढाई का करु शकले नाहीत? बौद्ध आणि हिंदूधर्मीय कैलास पर्वता अति पवित्र का मानतात.