Predictions for 2025: 2025 मध्ये तीन मोठी संकटं; बाबा वेंगा आणि नॉस्ट्राडेमस यांची भविष्यवाणी, जग नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर

Predictions for 2025: 2025 या वर्षासाठी अनेक भविष्यवाणी करण्यात आल्या आहेत. बाबा वेंगा आणि नॉस्ट्राडेमस यांनी या वर्षासाठी आधीच अनेक भीतीदायक गोष्टी सांगितल्या होत्या. या वर्षी काय हालचाली होणार आहेत ते जाणून घेऊया.  

Shivraj Yadav | Feb 05, 2025, 19:37 PM IST

Predictions for 2025: 2025 या वर्षासाठी अनेक भविष्यवाणी करण्यात आल्या आहेत. बाबा वेंगा आणि नॉस्ट्राडेमस यांनी या वर्षासाठी आधीच अनेक भीतीदायक गोष्टी सांगितल्या होत्या. या वर्षी काय हालचाली होणार आहेत ते जाणून घेऊया.

1/7

2/7

नवीन वर्ष 2025 मधे काय होणार आहे याबद्दल प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे. बाबा वेंगा आणि नॉस्ट्राडेमस यांनी याआधीच 2025 वर्षाची भविष्यवाणी केली आहे.  

3/7

बाबा वेंगा यांनी केलेल्या एका भाकितामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजू शकतो. 2025 वर्षाची बेरीज 9 आहे, हे मंगळाचे वर्ष आहे. मंगळ हा क्रोधाचे प्रतीक आहे आणि शक्ती देखील दर्शवतो.  

4/7

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, सीरियामध्ये सत्तापालट झाल्यानंतर तिथे युद्ध होऊ शकतं. जग पेटेल आणि तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता आहे, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. .  

5/7

फ्रान्सचे रहिवासी असणारे 'मायकल डी नॉस्ट्राडेमस' यांच्या भाकितांवरही जगाचा विश्वास आहे. 2025 मध्ये तिसऱ्या महायुद्धाचा इशाराही त्यांनी दिला आहे. हे युद्ध विध्वंस आणू शकते.  

6/7

त्याच वेळी, युरोपसाठी असंही म्हटले गेलं आहे की 100 वर्षे जुना आजार येथील लाखो लोकांना प्रभावित करू शकतो. त्यामुळे लोकांचा मृत्यू होण्याचीही शक्यता आहे.  

7/7

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)