कोणत्या देशाकडे आहे सर्वाधिक सोनं?
World Countries With Most Gold: कोणत्या देशाकडे आहे सर्वाधिक सोनं? भारतामध्ये एवढं सोनं होतं की इथून सोन्याचा धूर निघत होता, असे म्हटले जायचे. पण तुम्हाला माहित आहे का कोणत्या देशात सर्वाधिक सोने आहे. जगातील विकसनशील देशांच्या मध्यवर्ती बँका वेगाने सोने खरेदी करत आहेत. गेल्या चार महिन्यांत आरबीआयने स्वतः २४ टन सोन्याची खरेदी केली आहे.
Jun 3, 2024, 04:23 PM IST'ब्लॅक फॉरेस्ट' केकचा 'त्या' घनदाट, रहस्यमयी जंगलाशी नेमका काय संबंध? कसं पडलं हे नाव?
Black Forest Cake Interesting Facts : एखाद्याचा वाढदिवस असो किंवा मग एखादं सेलिब्रेशन... आनंदाच्या अनेक प्रसंगी केक कापण्याचा पायंडा अनेक ठिकाणी पाडण्यात आला आहे. अनेकांना ही कृती कितीही पाश्चिमात्य वाटली तरीही त्या कृतीमागे असणाऱ्या भावनाच अधिक महत्त्वाच्या. अशा या केकचा जेव्हाजेव्हा उल्लेख येतो तेव्हा एक चव कायमच सर्वांच्या पसंतीस उतरते.
May 30, 2024, 02:14 PM ISTतुम्ही पण शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग एकच मानता? जाणून घ्या या दोघांमधील फरक, 12 ज्योतिर्लिंगाची लिस्ट
Difference Between Shivling and Jyotirling : हिंदू धर्मात पूजेला अतिशय महत्त्व असून शिवलिंग आणि ज्योतिर्लिंगाची पूजेला विशेष महत्त्व आहे. अनेक भक्तांना शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग हे एक आहे असं वाटतं? तुम्हालाही असंच वाटतं का? मग जाणून घ्या दोघांमधील फरक काय आहे ते.
May 27, 2024, 09:00 AM IST
VIDEO : थोरल्या जावेनं चिमुकल्या पुतण्याला पाजलं विष, हृदय पिळवटून टाकणारी घटना CCTV त कैद
Viral Video : सोशल मीडियावर नात्याला काळीमा फासणारा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक महिला चिमुकल्याला काही तरी विष वाजताना दिसतंय. धक्कादायक म्हणजे धाकट्या जावूचे दोन मुलांचा याआधी मृत्यू झालाय.
May 24, 2024, 01:01 PM ISTDelhi Metro मध्ये तरुणीचा अश्लिल डान्स, Video पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल
Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोमध्ये महिलांसाठी रिझर्व्ह कोच का असतात? असा प्रश्न आता सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर (Girl dance in reserved ladies coach) विचारला जाऊ लागला आहे.
May 19, 2024, 06:03 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' गावात घराला ना दरवाजे, ना टाळे!
Shani Shingnapur:महाराष्ट्रात असंही एक गाव आहे, जिथे कधीच चोरी होत नाही. आम्ही नाही तर त्या गावातील लोकंच असं सांगतात. महाराष्ट्रातील शनि शिंगणापूर हे ते ठिकाण आहे. या गावाचे रक्षण स्वत: शनिदेव करतात, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या कारणामुळे येथील कोणत्या घरात दरवाजा दिसणार नाही. घरांव्यतीरिक्त येथे दुकान, बॅंकांनादेखील टाळे नसते. गावकऱ्यांची शनिदेवावर खूप श्रद्धा आहे. शनिदेव आपल्या घर आणि गावाची रक्षा करतात, असे गावकरी मानतात. याच आस्थेमुळे येथे आजही घरांमध्ये दरवाजे नसतात.
May 15, 2024, 04:19 PM ISTहातोडीने काचेला तडा देऊन ग्लास पोट्रेट काढणारा अवलिया
Simon Berger Glass Portait: हातोडीने काचेला तडा देऊन ग्लास पोट्रेट काढणारा अवलिया . पेटींगमध्ये काळानुरुप अनेक बदल होत गेले. कॅनव्हासपासून ते ग्सास पेंटींगला जगात खूप मागणी आहे. या सगळ्यात ग्लास पोट्रेट साकारणाऱ्या अवलियाची सध्या सोशलमीडियावर जोरदार चर्चा आहे.
May 15, 2024, 12:01 PM IST
कोण होती ती तवायफ? जिच्या फसवणुकीने मुघलांकडून हिसकावून घेतला 'कोहिनूर हिरा'
Kohinoor Diamond History : जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा एका तवायफमुळे मुघलांकडून हिसकावला गेला होता. तोच कोहिनूर हिरा आज ब्रिटनच्या क्राउन शतकानुशतके चमकतोय.
May 13, 2024, 06:20 PM ISTVIDEO : 'तुझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य.. ', चिमुकल्या जसप्रीतच्या मदतीसाठी अर्जुन कपूर धावला, म्हणतो 'वडिलांच्या निधनानंतर...'
Arjun Kapoor offers to help Jaspreet : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जसप्रीतच्या मदतीसाठी अर्जुन कपूरने मदतीचा हात समोर केला आहे.
May 8, 2024, 06:39 PM ISTHusband Test म्हणजे काय? सोशल मीडियावर व्हायरल होणारा ट्रेंड समजून घ्या
Husband Test हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल होण्यामागचं कारण काय? नवरे पुन्हा एकदा ट्रेंड....
May 7, 2024, 12:19 PM ISTमैत्रिणींसोबत ट्रिपला गेली, हॉटेलमध्ये झालं असं काही की घरी येताच महिलेने नवऱ्याला दिला घटस्फोट
Trending News In Marathi: सगळं काही सुरळीत सुरू होतं. मात्र महिला एक दिवस तिच्या मैत्रिणींसोबत ट्रिपवर गेली मात्र तिथे घडलं भलतंच
Apr 24, 2024, 11:28 AM IST'मी रेल्वेची कर्मचारी, सीटवरुन उठणार नाही', पुरुषासाठी आरक्षित सीट सोडण्यास महिलेचा नकार, VIDEO व्हायरल
Viral Video : इंटरनेटवर रेल्वे, लोकलमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण हा धक्कादायक व्हिडीओ नेटकऱ्यांची झोप उडवत आहे. मी रेल्वेची कर्मचारी सांगून एक महिला विनातिकीट आरक्षित सीटवर कब्जा करुन बसली होती.
Apr 22, 2024, 02:44 PM ISTडोरेमॉन, शिनचेनला विसराल, भारतीय क्रिकेटपटूंचा कार्टुन अवतार पाहिलात का?
Team Indian Players Cartoon Characters : टीम इंडियाचे खेळाडू सध्या आयपीएलमध्ये खेळतायत. यादरम्यान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयने भारतीय खेळाडूंचे कार्टुन कॅरेक्टर्स तयार केले आहेत. लहान मुलांना भारतीय खेळाडू्ंचा हा अवतार नक्कीच आवडेल.
Apr 18, 2024, 08:25 PM ISTटीम इंडियाचे खेळाडू योद्धा असते तर?
Team India Player AI Images : देशात सध्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलची धूम सुरु आहे. दिग्गज खेळाडूंबरोबरच युवा खेळाडूंचाही जलवा पाहिला मिळतोय. पण विचार करा जर तुमचे आवडते खेळाडू यौद्धा असते तर. एआयने इमेज तयार केल्या आहेत.
Apr 12, 2024, 10:01 PM ISTटीम इंडियाचे खेळाडू महिला असत्या तर, पाहा कशा दिसल्या असत्या?
AI generated Photos of Indian Cricketers : टीम इंडियाचे खेळाडू महिला असत्या तर कशा दिसल्या असत्या? पाहा AI चे भन्नाट फोटो! हे फोटो केवळ मनोरंजनासाठी आहेत.
Apr 4, 2024, 07:08 PM IST