रस्त्यावर व्हेज मंच्युरिअन खाताय, सावधान... सत्य कळल्यावर हादराल
Gobi Manchurian Ban : लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सध्या चायनिज पदार्थाची सर्वानाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की अनेक जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे.
Aug 14, 2024, 10:00 PM ISTमुकेश अंबानींच्या घरी कशा बनवल्या जातात चपात्या? अनोखी पद्धत पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
मुकेश अंबानींचा व्यवसाय आणि खासगी आयुष्य याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते.भलेही हा परिवार लग्झरी आयुष्य जगतो पण त्यांचे जेवण खूपच साधे असते.अॅटिलायबद्दल सर्वांना आकर्षण असते. पण येथे किती नोकरचाकर काम करतात, त्यांना किती चपात्या लागतात?मीडिया रिपोर्टनुसार येथे गुजराती रोट्या जास्त बनवल्या जातात. अंबानींना डाळभात, चपाती आणि थोड्याफार प्रमाणात सलाडदेखील पसंत आहे. 27 मजल्याच्या अॅटिलियामध्ये चपाती हाताने नव्हे तर मशिनने बनते.एकावेळी एक चपाती नव्हे तर डझन, शेकडो चपात्या बनवल्या जातात.
Aug 9, 2024, 03:12 PM ISTअनंत-राधिका हनिमूनसाठी थांबलेल्या आलिशान रिसॉर्टचे भाडे किती? किंमत पाहून बसेल धक्का
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे सध्या गुआनाकास्ट येथे हनिमूनसाठी गेले आहेत. तेथील हॉटेलची एका दिवसाची किंमत पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. वाचा सविस्तर
Aug 7, 2024, 08:09 PM ISTअंतराळात अंतराळवीरांचे अंत्यसंस्कार कसे केले जातात?
Astronaunt Interesting Facts: अंतराळात अंतराळवीरांचे अंत्यसंस्कार कसे केले जातात? अंतराळाबद्दल माणसाच्या कुतूहलाला अंत नाही. जगभरातील अनेक अंतरावीर अवकाशात संशोधनासाठी जात असतात. पण तुम्हाला हे माहित आहे का एखाद्या अंतराळवीराचा अंतराळात मृत्यू झाला तर त्या मृतदेहाचे काय केले जाते?
Aug 6, 2024, 01:59 PM IST
...म्हणून या दीड फुटाच्या प्राण्याला म्हटलं जातं जंगलातील गुंड!
...म्हणून या दीड फुटाच्या प्राण्याला म्हटलं जातं जंगलातील गुंड!
Aug 3, 2024, 04:01 PM ISTहिरा चाटल्याने खरंच माणसाचा मृत्यू होतो का?
हिरा चाटल्याने माणसाचा मृत्यू होतो असा दावा आहे. पण या दाव्यात किती तथ्य आहे हे जाणून घेऊयात. हिरा हे सर्वात महागडं आणि बहुमूल्य रत्न म्हणून ओळखलं जातं. दागिन्यांमध्ये तसंच काच कापण्यासाठी हिऱ्याचा वापर होतो.
Aug 1, 2024, 07:20 PM IST
115 रुपयात किस, 11 रुपयात अलिंगन, 'या' देशात स्ट्रीट गर्लफ्रेंडचा अनोखा ट्रेंड...
Viral News : काही लोकांना कोणत्याही बंधनाशिवाय प्रेम करायला आवडतं. तरुणांची हेच विचार लक्षात घेऊन एक अनोखा ट्रेंड सुरु झाला आहे. काही देशात स्ट्रीट गर्लफ्रेंडची संकल्पना रुजत असून याचा मेन्यू कार्डही बनवण्यात आला आहे.
Jul 31, 2024, 08:04 PM ISTViral News : 115 रुपयात Kiss आणि 11 रुपयात Hug; रस्त्यावर तरुणीने का थाटलंय विचित्र दुकान?
Viral News : चीनमध्ये बाजारात एक विचित्र ट्रेंड आला आहे. इथे रस्त्यावर दुकान थाटून खुलेआम प्रेम विकलं जातंय.
Jul 31, 2024, 02:55 PM ISTPHOTO: ट्रकवर लिहिलेल्या 'युझ डिपर ऍट नाइट' चा अर्थ फक्त तेवढाच नाही, थेट Condom शी कनेक्शन
Use Dipper at Night on Truck Meaning: भारतात प्रवास करताना अनेक ट्रकवर आपल्याला 'युझ डिपर ऍट नाइट' (Use Dipper at Night) असा मॅसेज दिसतो. पण या वाक्यातून वेगळाच अर्थ सुचित करायच आहे. याचा थेट संबंध हा कंडोमशी आहे. रोडवरुन प्रवास करत असताना ट्रक किंवा जड वाहनांवर 'युझ डिपर ऍट नाइट' (Use Dipper at Night) अस आवर्जून लिहिलेलं असतं. अनेकदा प्रवास करताना आपल्या नजरेला हे शब्द दिसतात. रात्री प्रवास करताना ड्रायव्हरने डिपरचा वापर करावा असा साधा अर्थ यामधून सुचित होतो. पण हे इतकंच नाही आहे. या चार अक्षरी शब्दांमधून मोठा अर्थ सांगायचा आहे. तो कोणता? ते पाहूया.
Jul 30, 2024, 01:08 PM ISTPHOTO: चमत्कारिक मंदिर! इथं पावसाच्या 7 दिवस आधीच कळतो हवामानाचा तंतोतंत अंदाज
Jagannath mandir kanpur : हवामान खात्याच्या अंदाजावर अनेकदा टीका केली जाते. मात्र, जुन्या काळात लोक पावसाचा अंदाज कसे लावायचे? याचं एक उदाहरण आजही पहायला मिळतं. कानपूरच्या घाटमपूरजवळील बेंहटा गावात तब्बल चार हजार वर्षांपूर्वीचं एक भगवान जगन्नाथ मंदिर आहे. या प्राचिन मंदिराचं खास वैशिष्ठ्य देखील आहे.
Jul 25, 2024, 05:05 PM IST
PHOTO: जैन मुनींच्या अंत्यसंस्काराला का लावली जाते बोली? त्या पैशांचं नंतर काय केलं जातं?
Jain Saint Interesting Facts: जैन समाज आपल्या त्यागासाठी ओळखला जातो. इंद्रियांवर विजय प्राप्त करण्याचे साक्षात उदाहरण आहेत जैन मुनी. उन्ह असो वा पाऊस कशाचीही तमा न बाळगता आधुनिक समाजात हे मुनी अतिशय कठोर जीवन जगत असतात. मोह, माया यापासून दूर राहण्याचा संदेश जैन मुनी आपल्या जगण्यातून देत असतात.
Jul 24, 2024, 12:51 PM ISTलग्नाच्या 3 मिनिटातच पत्नीने दिला घटस्फोट, जगातील सर्वात कमी टिकलेलं लग्न... हे आहे कारण
Wedding With Divorce : पती आणि पत्नीमध्ये या ना त्या कारणावरुन भांडणं होत असतात, कधी ही भांडणं लगेच सुटतात तर कधी अनेक महिन्यांपर्यंत एकमेकांशी अबोला धरला जातो. काही घटनांमध्ये प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचतं. पण जगातलं असं एक लग्न समोर आलंय जे केवळ तीन मिनिटंच टिकलं.
Jul 23, 2024, 04:14 PM IST12 फूट कोब्रा पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये एकच थरथराट; VIDEO तुफान व्हायरल
12 फूट लांब असणारा किंग कोब्रा माणसाच्या घरात घुसला. यानंतर काय झाले त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे. जाणून घ्या सविस्तर
Jul 21, 2024, 01:49 PM IST'ही' आहे भारतातील सगळ्यात श्रीमंत मुलगी! ईशा आणि काव्यालाही टाकलं मागे
भारतात अनेक उद्योगपती आहेत तर त्यांची मुलं देखील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यात सगळ्यात जास्त चर्चा ही ईशा अंबानीची होती. पण तुम्हाला माहितीये का की भारतातील सगळ्यात श्रीमंत मुलगी कोण आहे?
Jul 19, 2024, 04:48 PM ISTNo Hindi, No English, only Kannada', 'या' कारणासाठी महिलेने नोकरी सोडली
Trending News : बंगळुरुमधअये एका उत्तर भारतीय महिलेने भाषावादावरुन आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. भाषावादवरुन या महिलने नोकरी सोडली आणि पुन्हा आपल्या घरी म्हणजे गुरुग्राममध्ये परतली. यावरुन आता सोशल मीडिआवर नवा वाद उभा राहिला आहे.
Jul 19, 2024, 03:31 PM IST