अंजली दमानियांची `आप`ला सोडचिठ्ठी!
अंजली दमानिया ‘आम आदमी पार्टी’शी असलेले संबंध तोडलेत. तत्त्वांशी तडजोड करणार नसल्याचा दावा यावेळी अंजली दमानिया यांनी केलाय.
Jun 5, 2014, 12:50 PM ISTअजित पवारांचा २२ हजार कोटींचा घोटाळा - दमानिया
राज्याच्या ऊर्जा खात्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २२ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया यांनी केलाय. तर राष्ट्रवादीने आपवरही आरोप केलाय. बिल्डर आणि आपचं साठलोटं असल्याचं म्हटलंय.
Feb 20, 2014, 04:38 PM ISTदमानियांना `नागपूर आप`चं आव्हान!
दिल्लीत यशस्वीरीत्या निवडणुका जिंकल्या असल्या तरी आता लोकसभा निवडणुकीपूर्वीच उमेदवारीवरून आपमध्ये बेबनाव सुरू झालाय.
Feb 18, 2014, 05:56 PM ISTतयारी लोकसभेची : `आप`चे संभाव्य उमेदवार
अरविंद केजरीवाल यांच्या देखरेखीखाली `आम आदमी पार्टी`नं लोकसभेतही सत्ताधाऱ्यांना धडक देण्याचं ठरवलंय. यासाठी आपच्या लोकसभेसाठी संभाव्य उमेदवारांची एक यादीही जाहीर करण्यात आलीय.
Feb 16, 2014, 04:20 PM ISTअंजली दमानिया गडकरींविरोधात निवडणूक लढवणार नाहीत
आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया या नितीन गडकरी विरुद्ध नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती.
Jan 9, 2014, 08:47 AM IST`आम आदमी पक्षा`ची पत्रकार परिषद महागड्या हॉटेलमध्ये!
आम आदमी पक्षाचा अकोला जिल्ह्यात पहिलाच जाहीर कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमासंदर्भात आयोजित `आप`ची पत्रकार परिषद शहरातील एका महागड्या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यामुळं `आम आदमी पक्षा`च्या `खास` पणाची अकोल्यात चांगलीच चर्चा होतेय.
Jan 7, 2014, 08:00 PM ISTमहाराष्ट्राला ‘आप’लं करण्यासाठी केजरीवालांची सेना सज्ज!
अरविंद केजरावाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि इकडे महाराष्ट्रामध्ये ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी आपच्या घोडदौ़डीची तयारी सुरु केली आहे. यासाठी ठिकठिकाणी आपची कार्यालयं उघडत आहेत. यांचा प्रयत्न एकच, दिल्लीप्रमाणं महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडविणं.
Dec 29, 2013, 09:03 PM ISTशेतजमीन हडपल्याचे बोलयला लावले -गजानन घाडगे
शेतजमीन हडपली असं बोलण्यास अंजली दमानियांनी भाग पाडल्याचा खळबळजनक आरोप गजानन घाडगेंनी केलाय. या संपूर्ण प्रकरणात राजकरण होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली असून आपल्याला केवळ आपल्या जमिनीची मालकी हवी असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Oct 19, 2012, 10:08 PM IST