भारतातल्या क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार, बीसीसीआयची बैठक
भारतामध्ये होणाऱ्या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण बदल व्हायची शक्यता आहे.
Mar 13, 2018, 04:58 PM ISTआऊटनंतर रोहित शर्माला दिलं नॉट आऊट, मग झाला वाद
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ९ विकेट्सनं विजय झाला.
Feb 4, 2018, 08:02 PM ISTअंबाती रायडू दोन मॅचसाठी निलंबित
हैदराबादचा कॅप्टन अंबाती रायडूवर दोन मॅचची बंदी घालण्यात आली आहे.
Jan 31, 2018, 04:45 PM ISTबाऊन्सरमुळे पिचवरच कोसळला बॅट्समन, खेळाडू-अंपायरची बघ्याची भूमिका
रणजी ट्रॉफीचा २०१७-१८चा सीझन संपला आहे.
Jan 3, 2018, 08:17 PM ISTअंपायर विसरला आकडे, एका ओव्हरमध्ये ७ बॉल
आयपीएलसोबतच बांग्लादेशमध्ये होणाऱ्या प्रिमिअर लीगमुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
Nov 29, 2017, 06:43 PM ISTजेव्हा हार्दिक पांड्यावर अंपायरने सामन्यादरम्यान उगारला हात
टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या वेगवेगळ्या कारणांनी सध्या चर्चेत आहे. कधी हेअर स्टाईल तर कधी फटकेबाजीमुळे तो चर्चेत असतो.
Nov 16, 2017, 01:28 PM ISTविराटचा कडक शॉट, थोडक्यात वाचला अंपायर
श्रीलंकेविरुद्धच्या एकमेव टी-20 मध्ये भारताचा सात विकेटनं विजय झाला आहे.
Sep 7, 2017, 08:26 PM ISTVIDEO: मुरली कार्तिक आणि अंपायरच्या चुकीमुळे कोहली बनला टॉसचा 'बॉस'
क्रिकेट मॅचमध्ये टॉस हा एक महत्वपूर्ण भाग आहे. आधी बॅटिंग करायची की बॉलिंग हे पूर्णपणे टॉसवर अवलंबून असतं. मात्र, भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या एकमेव टी-२० मॅचमध्ये एक अजबच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
Sep 7, 2017, 04:06 PM ISTआऊट देण्यासाठी वर केलेला हात अंपायरनं डोक्यावर लावला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टचा चौथा दिवस चेतेश्वर पुजारा आणि वृद्धीमान सहानं गाजवला.
Mar 19, 2017, 06:21 PM ISTअंपायरच्या चुकीच्या निर्णयाने पराभूत - मॉर्गन
दुसऱ्या टी-२० सामन्यात अंपायरच्या चुकीच्या निर्णयाने सामन्याचा निकाल आमच्या विरूद्ध लागला. रूटला पायचित देण्याचा निर्णय पंचांनी चुकीचा दिल्याचे इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने सांगितले. या विरूद्ध मॅच रेफ्री यांच्याकडे अपील करणार असल्याचेही मॉर्गनने सांगितले. अंपायर सी शमसुद्दीन यांनी रूटला शेवटच्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पायचित बाद केले. तोच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला.
Jan 30, 2017, 06:46 PM ISTजेव्हा, धोनी विसरतो की तो टीम इंडियाचा कॅप्टन नाहीय
महेंद्र सिंह धोनी आता टीम इंडियाचा कॅप्टन नाहीय, मात्र १९९ एकदिवशीय सामन्यांचं कॅप्टन पद भूषवल्यानंतर, धोनीला पुन्हा एकदा कॅप्टनपदाची सवय झाल्यासारखं झालं आहे
Jan 16, 2017, 03:55 PM ISTभारत-इंग्लड टेस्ट सीरिजमधून पाकिस्तानी अंपायरला डच्चू
भारत आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या टेस्ट सीरिजमधून पाकिस्तानी अंपायर अलीम दार यांना हटवण्यात आलं आहे.
Oct 31, 2016, 04:22 PM ISTआयपीएलमुळे भारतीय अंपायर्सचे अच्छे दिन
यंदाच्या आयपीएलमुळे भारतीय अंपायर्सचे अच्छे दिन आले असंच म्हणावं लागेल.
Jul 10, 2016, 08:22 PM IST'नो बॉल' दिल्याने अंपायरच्या बहिणीला विष पाजलं
क्रिकेटच्या सामन्यात पंचाने दिलेल्या निर्णयाचा राग आल्याने त्याने अंपायरच्या बहिणीलाच ठार मारलं. अलीगडपासून २० किमी अंतरावर जरारा गावात आयपीएलसारखी क्रिकेट स्पर्धा सुरू होती.
May 31, 2016, 12:51 PM ISTविराट कोहली अंपायरवर संतापला
आयपीएल-९ मध्ये फायनलमध्ये धडक मारणारी आरसीबी आणि गुजरात लायन्समध्ये काल कांटे की टक्कर झाली. गुजरात लायन्स आणि आरसीबी या दोन्ही टीमची सुरुवात खराब झाली. दोन्ही टीमच्या ओपनर्सने लवकर विकेट गमावल्या. ड्वेन स्मिथने शानदार 31 बॉलमध्ये 73 रन्स केले. त्यामुळे गुजरात लायन्स १५९ रन्सपर्यंत पोहचू शकला.
May 25, 2016, 04:46 PM IST