हैदराबादमध्ये कॅब ड्रायव्हरच्या खात्यात आढळले 7 कोटी रुपये
हैदराबादमधील एका उबेर कॅब ड्रायव्हरच्या खात्यात तब्बल 7 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा आढळल्यात. इतकी मोठी रक्कम आढळल्यानंतर आयकर विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरु केलीये.
Dec 23, 2016, 03:21 PM ISTयाहूची 100 कोटी अकाऊंट हॅक
तुम्ही याहू युसर्स असाल आणि तुमचे याहूचं अकाऊंट असेल तर तात्काळ तुम्हाला त्याचा पासवर्ड बदलावा लागणार आहे. याहूची एक बिलियन अर्थात 100 कोटी अकाऊंट हॅक झाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आलीय.
Dec 16, 2016, 10:19 AM IST'जनधन'मधल्या रकमेची एफडी होणार?
आठ नोव्हेंबरनंतर जनधन खात्यामध्ये जमा झालेल्या रकमेची एफडी करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.
Dec 12, 2016, 04:51 PM ISTट्विटर-फेसबूक अकाऊंट सुरक्षित ठेवण्याचे आठ उपाय
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसचं अधिकृत ट्विटर हँडल हॅक करण्यात आलं आहे.
Dec 1, 2016, 11:34 AM ISTदुसऱ्याचा काळापैसा पांढरा करण्यासाठी तुमचं अकाऊंट वापरत असाल तर...
नोटबंदीच्या निर्णयानंतर काही जणांकडून काळा पैसा पांढरा करण्यासाठी दुसऱ्याच्या अकाउंटचा वापर होत आहे. ज्या लोकांना काळ्यापैशाला पांढरे करायचे आहेत ते लोकांना अमिश दाखवून स्व;ताच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यास सांगितलं जात आहे.
Nov 19, 2016, 06:49 PM ISTअकाऊंटमध्ये कितीही रक्कम भरू शकता - अरुंधती भट्टाचार्य
अकाऊंटमध्ये कितीही रक्कम भरू शकता - अरुंधती भट्टाचार्य
Nov 10, 2016, 02:53 PM ISTमृत व्यक्तीच्या फेसबूक अकाऊंटचं काय होतं?
मृत्यूआधी अनेक जण आपलं मृत्यूपत्र तयार करतात. या मृत्यूपत्रामध्ये व्यक्तीची संपत्ती कोणाला देण्यात येईल याबाबत लिहीलं असतं.
Sep 12, 2016, 05:52 PM ISTरतन टाटांचं अकाऊंट हॅक, मोदींबद्दलचं ते ट्विट शेअर
उद्योदक रतन टाटा यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींबाबत काल करण्यात आलेल्या ट्विटमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या
Sep 10, 2016, 07:32 PM ISTट्विटरकडून ती 2 लाख 35 हजार अकाऊंट्स बंद
ट्विटरने २ लाख ३५ हजार अकाऊंट्स दहशतवादावरील संवादमुळे बंद केली आहेत.
Aug 20, 2016, 10:06 AM ISTम्हणून रजनीकांतने आमीर-शाहरुखला ट्विटरवर केलं अनफॉलो
सुपरस्टार रजनीकांतचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. रजनीकांतच्या ट्विटर हँडलवरून 'रजनीकांत #हिटटूकिल' असं ट्विट करण्यात आलं होतं.
Aug 8, 2016, 09:10 PM ISTकंदीलच्या हत्येनंतर फेसबुकवरून तिच्या आठवणीही झाल्या 'डिलीट'!
'ऑनर किलिंग'ला बळी पडलेली पाकिस्तानी मॉडल कंदील बलोच हिच्या फॅन्ससाठी एक निराशादायक बातमी आहे.
Jul 26, 2016, 03:46 PM ISTतुमचा पैसा चुकीच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झालाय, घाबरू नका!
आपल्या बँक अकाऊंटमधून कुणाला तरी पैसे ट्रान्सफर करताना चुकून दुसऱ्याच अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाले... तर घाबरू नका... तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत.
Jun 15, 2016, 10:27 AM ISTपीपीएफ अकाऊंट असणाऱ्यांसाठी 7 महत्त्वाच्या गोष्टी
पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच पीपीएफच्या योजनेमध्ये अनेकांनी पैसे गुंतवले आहेत.
Jun 10, 2016, 05:56 PM ISTसुशांतसिंग राजपूतचा ट्विटरला रामराम
बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतनं ट्विटरवरचं आपलं अकाऊंट डिऍक्टिव्हेट केलं आहे.
May 22, 2016, 05:13 PM IST