अखिलेश यादव

अखिलेश यादव मुबारकपूर तर अपर्णा यादव लखनऊ कैंटमधून लढणार निवडणूक

समाजवादी पक्षामध्ये सध्या चांगलंच वातावरण तापलं आहे. पिता-पुत्राच्या वादामुळे उत्तर प्रदेशातील निवडणूक आणखी चुरशीची झाली आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती झाली आहे. दोघांनी एकत्र उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे. 

Jan 23, 2017, 04:59 PM IST

समाजवादी पार्टीचा घोषणांचा पाऊस, विद्यार्थ्यांना स्मार्टफोन-लॅपटॉप

समाजवादी पार्टीने उत्तरप्रदेश निवडणूकांसाठी आपला जाहीरनामा घोषीत केलाय.

Jan 22, 2017, 11:08 PM IST

समाजवादी पार्टी-काँग्रेसचं महायुतीचं स्वप्न भंगलं

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचं महायुतीचं स्वप्न भंगलं आहे.

Jan 21, 2017, 10:53 PM IST

अखिलेश यादव यांनी जाहीर केली सपाची पहिली यादी

काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाशी महाआघाडीच्या चर्चांना ब्रेक लागलेला असातना अखिलेश यादवांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर झालीय. 

Jan 20, 2017, 10:18 PM IST

पिता आणि माझ्यात कोणताही वाद नाही - अखिलेश कुमार

उत्तर प्रदेशातली निवडणूक जशी-जशी जवळ येतेय तसं उत्तर प्रदेशात वातावरण तापत चाललंय. पक्षाचं चिन्ह जिंकल्यानंतर अखिलेश यादव यांनी पिता मुलायमसिंह आणि माझात कोणताही वाद नसल्याचं म्हटलं आहे. आमचे नातं अतूट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना सोबत घेऊ असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Jan 20, 2017, 12:01 AM IST

मुलायम सिंग यांच्यासमोर आता काय पर्याय आहेत..

मुलायम सिंग यांच्यासमोर आता काय पर्याय आहेत.. 

Jan 17, 2017, 11:34 PM IST

मुलायमना झटका, सायकल अखिलेशचीच!

समाजवादी पार्टीमध्ये सुरु असलेल्या वादामधला सगळ्यात मोठा झटका मुलायमसिंग यादव यांना बसला आहे. समाजवादी पार्टीचं निवडणूक चिन्ह असलेली सायकल ही अखिलेश यादव यांची असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.

Jan 16, 2017, 06:54 PM IST

सायकलीच्या दंगलीवर अजूनही तोडगा नाही

समाजवादी पक्षातील दंगल सुरुच असून सायकल चिन्हासाठी अखिलेश आणि मुलायमसिंहांच्या गटांनी निवडणूक आयोगासमोर युक्तीवाद केला.

Jan 13, 2017, 10:38 PM IST

उत्तर प्रदेशात 'यादवी' राजकीय 'दंगली'ची 13 जानेवारीला सुनावणी

निवडणूक आयोगानं समाजवादी पार्टीच्या दोन गटांमधल्या वादात 13 तारखेला सुनावणी ठेवली आहे. पक्षाचं नाव आणि सायकल चिन्हावर मुलायम आणि अखिलेश गटांनी दावा केलाय.

Jan 10, 2017, 11:53 PM IST

अखिलेशच होईल पुढचा मुख्यमंत्री, मुलायमसिंग यांची गुगली

समाजवादी पार्टीमध्ये सुरू असलेल्या कौटुंबिक कलहानं आज नवं वळण घेतलं आहे.

Jan 9, 2017, 09:59 PM IST

मीच सपाचा अध्यक्ष, मुलायम सिंग यांनी अखिलेशला ठणकावलं

समाजवादी पार्टीतील यादवी संपता संपत नाहीए. समाजवादी पार्टीचा मी राष्ट्रीय अध्यक्ष तर अखिलेश सिंह यादव फक्त मुख्यमंत्री असल्याचं मुलायम सिंह यादव यांनी सांगितलं.

Jan 8, 2017, 07:55 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये घमासान, अखिलेशना 74 जिल्ह्यातून पाठिंबा

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव आणि त्यांचा मुलगा मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातली दरी दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. अखिलेश आणि मुलायम यांच्यात समेट घडवून आणण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याचं आता स्पष्ट झाले आहे

Jan 7, 2017, 11:44 PM IST

समाजवादी पक्षातल्या यादवीच्या समेटीचा प्रयत्न फसला

मुलायम सिंग आणि अखिलेश यादव यांच्यातील समेट घडवून आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे

Jan 7, 2017, 05:30 PM IST