दिघ्यात वार्तांकन करणाऱ्या 'झी 24 तास'च्या प्रतिनिधीवर हल्ला
Feb 28, 2017, 05:24 PM ISTदिघावासियांना दणका, त्या चार इमारती खाली करण्याचे आदेश
दिघ्यातील चार इमारतींची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
Feb 27, 2017, 10:38 PM ISTकपिल आणि इरफान विरोधात खटला दाखल करणार मुंबई पोलीस
मुंबई पोलीस कपिल शर्मा आणि इरफान खानच्या विरोधात खटला दाखल करण्याच्या तयारीत.
Feb 2, 2017, 10:45 AM ISTअनधिकृत बांधकाम प्रकरण; २ सहाय्य्क आयुक्तांसह ८ जणांवर गुन्हा
कागदपत्रात फेरबदल करून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी २ सहाय्य्क आयुक्तांसह इतर ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jan 30, 2017, 04:39 PM IST2015 नंतरच्या अनधिकृत इमारतींना संरक्षण नाही
राज्यात ३१ डिसेंबर २०१५ नंतरच्या अनधिकृत इमारतींवर संबंधित यंत्रणांनी कारवाई करावी
Jan 16, 2017, 08:18 PM ISTकृपाशंकर सिंग यांच्या मुलाला दणका, अनधिकृत मजले पाडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2017, 09:40 PM ISTपिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामाचा मुद्दा डोकेदुखी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2017, 10:15 PM ISTनाशिक शहरात सर्वात मोठी कारवाई, भंगार बाजारावर बुलडोझर
अनधिकृतपण उभे राहिलेल्या भंगार बाजारावर अखेर बुलडोझर चालवण्यात आला.
Jan 7, 2017, 07:02 PM ISTमहापालिका निवडणुकांत अनधिकृत बांधकामाचा मुद्दा प्रमुख...!
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकांचा पट सजला असताना प्रचारात अनेक मुद्दे पुढं यायला लागलेत...! त्यातला एक प्रमुख मुद्दा म्हणजे अनधिकृत बांधकामाचा...! लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हा प्रश्न सुटला नाही त्याची मोठी किंमत राष्ट्रवादीला चुकवावी लागली. आता गेली अडीच वर्ष सत्तेत असून ही भाजपला हा प्रश्न सोडवता आलेला नाही...! त्यामुळं हा मुद्दा महापालिका निवडणुकीत गाजणार अशीच चिन्ह आहेत...!
Jan 6, 2017, 06:20 PM ISTनवी मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांबाबत आयुक्त तुकाराम मुंडे म्हणतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2016, 12:12 AM ISTकाँग्रेस नगरसेविका अनधिकृत बांधकाम, कारणे दाखवा नोटीस जारी
शहरातील वॉर्ड क्रमांक 65च्या काँग्रेस नगरसेविका विनिता वोरा यांचं अनधिकृत बांधकाम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हे बांधकाम का पाडू नये, अशी नोटीस महानगरपालिकेने बजावली आहे. याबाबत महानगरपालिकेच्यावतीने न्यायालयात स्पष्टीकरण देण्यात आले.
Dec 13, 2016, 11:34 PM ISTअलिबाग येथे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन, अनधिकृत बांधकामावर हातोडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2016, 09:28 PM ISTअनधिकृत बांधकाम : नवी मुंबईतील शिवसेनेच्या 'त्या' नगरसेवकांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
अनधिकृत बांधकाम प्रकरणी पाच नगरसेवकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा आहे. नवी मुंबई स्थायी समिती सभापती असलेले शिवसेना नगरसेवक शिवराम पाटील आणि पत्नी नगरसेविका अनिता पाटील यांचे नगरसेवक पद आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रद्द केले होते. आयुक्तांच्या या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.
Dec 4, 2016, 08:13 AM ISTरोखठोक : अनधिकृत बांधकाम, अनैतिक धंदे, २ डिसेंबर २०१६
अनधिकृत बांधकाम, अनैतिक धंदे, २ डिसेंबर २०१६
Dec 2, 2016, 07:17 PM ISTकपिल शर्मा आणि इरफान खानच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी दिलासा पण
अभिनेता कपिल शर्मा आणि इरफान खान यांनी केलेल्या केलेल्या अनधिकृत बांधकामासंबंधी बीएमसीने अनधिकृत बांधकामाविरोधात पुढील दोन आठवडे कोणतिही कारवाई करू नये असे आदेश आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.
Nov 24, 2016, 05:17 PM IST