ईदसाठी जम्मू- काश्मीरच्या जनतेने उचललं महत्त्वाचं पाऊल
अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर....
Aug 11, 2019, 10:00 AM ISTजम्मूमधून कलम १४४ हटवलं, उद्यापासून उघडणार शाळा-महाविद्यालय
१० तारखेला सगळ्या शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था सुरू होतील
Aug 9, 2019, 06:15 PM ISTजम्मू-काश्मीर आणि लडाखच्या या चार 'रिअल हिरों'ची मोदींकडून प्रशंसा
'जम्मू काश्मीर आपल्या देशाचा मुकूट आहे. जम्मू काश्मीरसाठी अनेक वीर तरुण-तरुणींनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं'
Aug 8, 2019, 10:01 PM ISTएकेकाळी मुस्लीम टोपी नाकारणाऱ्या मोदींनी आज दिल्या 'ईद'च्या शुभेच्छा
एकेकाळी मोदींनी एका मौलानांद्वारे भेट करण्यात आलेली मुस्लीम टोपी परिधान करण्यास मंचावरच नकार दिला होता
Aug 8, 2019, 09:22 PM ISTकाश्मीरमध्ये नव्या युगाची सुरुवात, ईदच्या शुभेच्छा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
'ऑल इंडिया रेडिओ'च्या माध्यमातून पंतप्रधान जनतेशी संवाद साधत आहेत
Aug 8, 2019, 07:38 PM ISTसमझौता एक्सप्रेस कायमची बंद, पाकिस्तानी रेल्वेमंत्र्यांची घोषणा
जेव्हापर्यंत मी पाकिस्तानचा रेल्वेमंत्री असेल तेव्हापर्यंत समझौता एक्सप्रेस चालू देणार नाही, असा पणच त्यांनी जाहीर केलाय
Aug 8, 2019, 07:12 PM ISTकाश्मीरबद्दल बेजबाबदार वक्तव्य टाळा, संवेदनशील बना - हुमा कुरैशी
हुमा कुरैशी हिचं कुटुंब काश्मीर खोऱ्यात स्थायिक आहे
Aug 8, 2019, 06:02 PM ISTपाकिस्तानने समझौता एक्स्प्रेस रोखली
जम्मू-काश्मीरमधून भारताने अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटवल्यानंतर पाकिस्तानने आणखी एक पाऊल उचललं आहे.
Aug 8, 2019, 04:01 PM ISTराजीनामा द्या! मेहबुबा मुफ्तींचा खासदारांना आदेश
विधेयक मांडलं त्यावेळीच....
Aug 8, 2019, 11:12 AM ISTमंत्रीमहोदयांना कुत्र्याची उपमा दिल्यामुळे पाकिस्तानच्या संसदेत गोंधळ
पाकिस्तानच्या मंत्रीमंडळातील हालचालींची चर्चा जागतिक राजकीय पटलावर विशेष गाजली.
Aug 8, 2019, 08:01 AM ISTअनुच्छेद ३७० तरतुदी रद्द करण्याला राष्ट्रपतींची मंजुरी
खुद्द गृहमंत्री अमित शाह यांनी अनुच्छेद ३७० हटवण्यासंबंधी विधेयक मंजूर करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती
Aug 7, 2019, 05:39 PM ISTअनुच्छेद ३७० रद्द... प्रसिद्धीसाठी चिमुरडीचा जीवही पणाला!
अनुच्छेद ३७० रद्द झाल्याचा आनंदोत्सव अनोख्या पद्धतीनं साजरा करायचा म्हणून पालकांनीच आठ सईला खाडीपुलावरून उडी मारायला सांगितलं होतं.
Aug 7, 2019, 05:00 PM ISTपाकिस्तानमध्ये शिवसेनेच्या संदेशाचे बॅनर झळकले?
जम्मू-काश्मीरसाठी असलेला अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला.
Aug 7, 2019, 04:49 PM ISTमृत्यूआधी सुषमा स्वराज यांचं शेवटचं ट्विट
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालं आहे.
Aug 6, 2019, 11:54 PM IST