अभिनेता

सुशांतचं अपूर्ण स्वप्न साकारण्यासाठी अखेर अंकितानं घेतला पुढाकार

हेच स्वप्न साकारण्यासाठी म्हणून ..... 

Sep 7, 2020, 01:42 PM IST

...तर सुशांतचा जीव वाचला असता; महत्त्वाच्या साक्षीदाराचा गौप्यस्फोट

अभिनेता Sushant Singh Rajput सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दर दिवसाला नवी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. ड्रग्ज कनेक्शन असो किंवा मग रियासोबचं त्याचं नातं असो. प्रत्येक बाबतीत अगदी कसून चौकशीही केली जात आहे. त्यातच आता आणखी एका माहितीचा दुवा हाती लागला आहे. 

Sep 3, 2020, 05:32 PM IST

'रणबीर, रणवीरच का; आदित्य ठाकरेंचीही ड्रग्ज टेस्ट करा'

कंगनाच्या ट्विटनं एकच खळबळ माजवलेली असताना...

Sep 3, 2020, 01:44 PM IST

बच्चन कुटुंबात आली नवी पाहुणी....

हळूहळू का असेना, पण ....

Sep 2, 2020, 02:29 PM IST

आमिर चीनचा लाडका; RSSची बोचरी टीका

सहसा कोणताही वाद किंवा अवाजवी चर्चांपासून दूर राहणाऱ्या अभिनेता आमिर खान सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निशाण्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. संघाच्या मुखपत्रातून त्याच्यावर निशाणा साधण्यात आल्यामुळं त्यांची आमिरविरोधी भूमिका आता सर्वांसमोर आली आहे. 

Aug 26, 2020, 11:46 AM IST