वहिनींना कधी घेऊन येणार?
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठी मतदार संघात जोरदार धक्का बसला. राहुल गांधी लोकांनी गाडी अडवून विचारले, आमच्या वहिनींना सोबत घेऊन येणार? या प्रश्नानंतर राहुल यांचा गोंधळ उडाला.
Aug 21, 2015, 04:16 PM ISTप्रियंका गांधींचा मुलगा राजकारणात?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2015, 03:14 PM ISTप्रियांकाचा रेहान झोपडीतून राजकारणाच्या वाटेवर?
नेहरु- गांधी घराण्याची पाचवी राजकारणात सक्रीय होण्याची चिन्हं आहेत.
Jul 11, 2015, 02:05 PM ISTस्मृती इराणी पदवी प्रकरणात 28 ऑगस्टला पुढील सुनावणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2015, 05:32 PM ISTअमेठी : विकासकामांबाबत मोदी सरकारचे अडथळे - राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2015, 08:21 PM ISTराहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2015, 05:25 PM ISTमोदी सरकार अमेठीत सूडाचे राजकारण करतायेत - राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 7, 2015, 04:54 PM ISTराहुल गांधी हरवलेत हो! अमेठीत पोस्टरबाजी!
काही दिवसांपासून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी कुठे आहेत असा प्रश्न देशातील नागरिकांना पडला होता. आता तर चक्क त्यांच्या विधानसभा क्षेत्र असलेल्या अमेठीमध्ये त्यांचे पोस्टर लावून आणि पत्रकं वाटून त्यांचा शोध घेतला जात आहे.
Mar 25, 2015, 01:39 PM ISTमोदींच्या ‘वजीरा’नं गांधींना केलं चेकमेट!
मोदींच्या ‘वजीरा’नं गांधींना केलं चेकमेट!
Dec 19, 2014, 11:36 AM ISTमोदींच्या ‘वजीरा’नं गांधींना केलं चेकमेट!
संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सध्या काँग्रेसजनांची झोप उडवलीय. पर्रिकरांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मतदारसंघातलं एक खेडं दत्तक घेणार आहेत.
Dec 19, 2014, 10:10 AM IST‘बुथ कॅप्चरिंग’ प्रकरणी राहुल गांधींवर आज निर्णय
गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत मतदानाच्या दिवशी अमेठीत पाऊलही न ठेवणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी अमेठीच्या साहमऊ इथल्या मतदान केंद्राला भेट देऊन थेट मतदान यंत्रापर्यंत जाऊन निवडणूक आचारसंहितेचा भंग केला.
May 9, 2014, 10:56 AM ISTअमेठीत मतदान केंद्रात फळ्यावर `कमळ`, राहुल गांधी संतापलेत
अमेठीत आज आठव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. मात्र, एका मतदान केंद्रावर फळ्यावर `कमळ` असल्याने यावर आक्षेप घेण्यात आलाय. ही बातमी कळताच काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अमेठी लोकसभा मतदार संघातील उमेदवार राहुल गांधी संतापले. आपण याबाबत तक्रार करणार असून याची चौकशी झाली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केलेय.
May 7, 2014, 06:03 PM ISTप्रियंका गांधींची सेक्रेटरी अमेठीतील मतदानकेंद्रात!
अमेठीतील घमासान शिगेला पोहोचलंय. प्रियंका गांधींची पीए प्रिती सहाय ही अमेठीतील एका मतदान केंद्रावर होती. भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी त्याला आक्षेप घेतला आणि प्रिती सहायला बाहेर काढलं.
May 7, 2014, 02:18 PM ISTराहुल गांधी मोदींना घाबरले? पहिल्यांदाच मतदानावेळी अमेठीत
आज देशात आठव्या टप्प्यातील मतदान होतंय. राहुल गांधीचं भवितव्य आज इव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. यंदा राहुल गांधी तिसऱ्यांदा अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
May 7, 2014, 01:34 PM ISTभाजपने जारी केला अमेठीचा व्हिडिओ
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गाँधी यांच्या बालेकिल्ला अमेठीत मंगळवारी भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा सभा घेतली.
May 6, 2014, 04:59 PM IST