अमेरिकेला ललकारणाऱ्या नेत्याच्या मुलाची आत्महत्या
क्युबाचे माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान फिदेल कास्रो यांचा मोठा मुलगा डियाज बालार्ट यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय.
Feb 2, 2018, 10:01 AM ISTअमेरिका | बास्केटबॉल स्पर्धेतही पद्मावतच्या घुमर गाण्याची क्रेझ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 10:58 PM ISTअमेरिका | प्रशासनाच्या विरोधामुळे तिकीट काढलेल्या मोराचा विमानप्रवास बारगळला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 06:04 PM ISTVIDEO : अमेरिकेत 'पद्मावती'च्या अवतारात प्रेक्षकांचा घुमर!
संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' भारतात बॉक्स ऑफिसवर जसा धुमाकूळ घालतोय तसाच या सिनेमानं परदेशातील प्रेक्षकांवरही ताबा मिळवलाय.
Jan 31, 2018, 04:12 PM ISTउत्तर कोरियाचा महासत्ता अमेरिकेनेही घेतला धसका; CIAही चिंतीत
महासत्ता अमेरिकेच्या मनात उत्तर कोरियाच्या दहशतीने चांगलेच घर केल्याचे जाणवते.
Jan 30, 2018, 06:25 PM ISTपोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने घेतला चक्क कुत्र्याला चावा
जगात कधी, कुठल्यावेळी कोण काय करेल याचा काही नेम नाही... आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.
Jan 25, 2018, 08:18 PM ISTअमेरिकेकडून पाकिस्तानच्या फाटा परिसरात हल्ला, दोन कमांडर ठार
अमेरिकेकडून पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला आहे.
Jan 24, 2018, 03:23 PM ISTअमेरिकेतल्या अलास्काच्या आखातामध्ये भूकंपाचा हादरा
अमेरिकेतल्या अलास्काच्या आखातामध्ये आज शक्तिशाली भूकंपाचा हादरा बसला.
Jan 24, 2018, 12:36 AM ISTकाबुल हल्ल्यानंतर अमेरिकेने दिली पाकिस्तानला दिली धमकी
अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला ताकीद दिली आहे. अमेरिकेने पाकिस्तानला तालिबानी नेत्यांना ताब्यात घेण्यासाठी किंवा काबुलमधून काढून टाकण्यासाठी ताबडतोब धमकी दिली आहे.
Jan 23, 2018, 12:42 PM ISTअमेरिकेत हजारो कर्मचारी घरी बसण्याची शक्यता
अमेरिकेवर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढावलं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारवर शटडाऊनची वेळ आली आहे. या आर्थिक संकटमुळे 80 हजार कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ येणार आहे.
Jan 21, 2018, 09:25 PM ISTभारत आणि अमेरिकेचा पाकिस्तानला दणका
मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदवर पाकिस्तानचा खोटारडेपणा आता जगासमोर येणार आहे.
Jan 21, 2018, 05:33 PM ISTअमेरिकेतील नोकरी सोडून गाव विकासाची धरली वाट
अमेरिकेतली नोकरी सो़डली आणि 2013 साली ती गावात परतली
Jan 19, 2018, 03:18 AM ISTपॉर्न स्टारसोबतच्या संबंधांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नकार
ट्रम्प यांचे पॉर्न स्टारसोबत संबंध असल्याची बाब आता समोर आली आहे.अमेरिकन वृत्तपत्र 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने हे वृत्त प्रकाशित केलं आहे.
Jan 13, 2018, 11:28 PM ISTडोनाल्ड ट्रम्प यांचे पॉर्न स्टारशी संबंध, लपविण्यासाठी मोजलेत पैसे?
अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने कोणत्या ना कोणत्यातरी प्रकरणाने चर्चेत असतात. आता नवे प्रकरण पुढे आले आहे. त्यांचे म्हणे एका पॉर्न स्टारशी संबंध होते. ते लपविण्यासाठी त्यांनी पैशाची ऑफर देऊन तोंड बंद केल्याची चर्चा मीडियात आहे. तसे वृत्तही प्रसिद्ध झालेय.
Jan 13, 2018, 08:47 PM ISTजगाला धोका : जागतिक तापमानवाढीमुळे येत्या २० वर्षात येणार भयंकर पूर
गेली काही वर्षे महापूरांनी जगभरात अनेक ठिकाणी थैमान घातलेलं आहे.
Jan 13, 2018, 05:08 PM IST