अयोध्या

वाद सोडवण्यासाठी श्री श्री रविशंकर अयोध्येत

रविशंकर यांच्या या भेटीवर आता रामजन्मभूमी न्यासाच्या पदाधिका-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Nov 16, 2017, 02:15 PM IST

'श्रीश्री रविशंकर यांची राम मंदिराच्या मुद्यावर मध्यस्थी नको'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 10:22 AM IST

राम मंदिर सहमतीचा प्रस्ताव लवकरच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 12, 2017, 03:31 PM IST

अयोध्येत योगी आदित्यनाथांनी साजरी केली दिवाळी

 खास हेलिकॉप्टररुपी पुष्पक विमानाने श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचं अयोध्येमध्ये आगमन झाले.

Oct 19, 2017, 11:09 AM IST

अयोध्या वाद भडकविण्यासाठी मौलवींना पाकिस्तानातून पैसा : शिया वक्फ बोर्ड

भारतामध्ये अयोध्या वाद भडकविण्यासाठी देशातील मौलवींना पाकिस्तानातून पैसा दिला जात असल्याचा धक्कादायक आरोप शिया वक्फ बोर्डाने केला आहे. 

Sep 7, 2017, 09:40 AM IST

अयोध्या प्रकरणी केस जिंकली तरी, मुस्लिमांनी हिंदूंना जमीन द्यावी: मुस्लिम धर्मगुरू

मुस्लिम धर्मगुरू सादिक यांनी हे मत व्यक्त केले आहे. काही दिल्यामुळेच काही मिळत असते. असे केले तर, आपण कोट्यवधी हिंदूंचे हृदय जिंकू शकतो, असेही ते म्हणाले.

Aug 13, 2017, 03:51 PM IST

सुप्रीम कोर्टात ५ डिसेंबरला होणार रामजन्मभूमी वादावर अंतीम सुनावणी

 सुप्रीम कोर्टात शुक्रवारी राम जन्मभूमी बाबरी मशीद वादावर आज ७ वर्षांनंतर सुनावणी झाली.  यात सुप्रीम कोर्टाने औपचारीकता पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला असून अंतीम सुनावणी ५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. 

Aug 11, 2017, 06:19 PM IST

अयोध्येतील 'त्या' वादग्रस्त जागेवरुन हेलिकॉप्टरचे उड्डाण

अयोध्येतील त्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारलं जावं की बाबरी मशीद हा वाद सुरु असतानाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

Aug 11, 2017, 05:21 PM IST

अयोध्येतील त्या जागेवर राम मंदिर व्हावं – शिया वक्फ बोर्ड

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारलं जावं की बाबरी मशीद हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून निर्माण झाला आहे. आता या प्रकरणी शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे.

Aug 8, 2017, 04:27 PM IST

अयोध्या राम जन्मभूमी वाद, ११ ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनवाणी

अयोध्या राम जन्मभूमी वादाची ११ ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनवाणी होणार आहे. यासाठी तीन न्यायमूर्तींचे कोर्ट असणार आहे. याबाबत संकेतस्थळावर एक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Aug 5, 2017, 10:02 AM IST

योगी आदित्यनाथ अयोध्या दौऱ्यावर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच अयोध्या दौरा केला.

May 31, 2017, 09:28 PM IST

राम तेरी अयोध्या मैली... भाग-२

  'राम'बाणाचा लक्ष्यवेध

Apr 19, 2017, 06:01 PM IST

भाजप नेत्या उमा भारतींचं पुन्हा मंदिर 'अभी' बनाएंगे

अयोध्या, तिरंगा आणि गंगा यासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर, मी या गोष्टींसाठी कोणताही विचार करणार नसल्याचं उमा भारती यांनी म्हटलं आहे.

Apr 19, 2017, 02:38 PM IST