मुंबई । भाजप - शिवसेना युतीची बोलणी दोन दिवसांत होण्याची शक्यता
युतीबाबत भाजप शिवसेनेत दोन दिवसांत चर्चेला सुरूवात होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा जागावाटपाची चर्चा एकत्र करावी की नाही यावर युतीच्या चर्चेचे घोडे अडले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेतल्या नाहीत तरी जागावाटपाची चर्चा सोबतच व्हावी, यावर शिवसेना ठाम आहे. तर लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्तांतर झाले तरी विधानसभा निवडणुकीत सोबत राहण्याबाबत भाजपाने शिवसेनेकडे हमी मागितली असल्याचे सूत्रांकडून समज आहे. २८ जानेवारीला भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या वाटाघाटींसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
Jan 23, 2019, 11:45 PM ISTउद्धव ठाकरेंचं राम मंदिराचं राजकारण शिवसेनेच्या पथ्यावर पडणार?
नोव्हेंबरमध्ये अयोध्येत शरयूची आरती, डिसेंबरमध्ये पंढरपुरात चंद्रभागेची आरती आणि पुढच्या महिन्यात मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत गंगेची आरती...
Dec 25, 2018, 01:53 PM ISTस्वत:ला अजय म्हणणाऱ्यांना पाच राज्यांनी आपली जागा दाखवली- उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात घोषणाबाजी
Dec 24, 2018, 04:35 PM IST'बाबरी पाडली, मी लाभार्थी'; उद्धव ठाकरेंचा भाजपला सणसणीत टोला
'३० वर्षांपूर्वी हा मुद्दा कोर्टात जाणार हे तुम्हाला माहिती नव्हतं का?'
Dec 24, 2018, 10:16 AM IST'रामाच्या नावावर विश्वासघात केल्याचं फळ....'
'हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार'
Dec 12, 2018, 02:18 PM IST'आम्हाला अयोध्या नको, कर्जमाफी हवीय'
या आंदोलनासाठी महाराष्ट्रातून राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे
Nov 30, 2018, 10:18 AM ISTठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सेनेला टोला
'शिवसेना नेत्यांचे राजीनामे आता सरयू नदीत पडलेत'
Nov 29, 2018, 11:24 AM ISTअयोध्येत बाबरी मस्जिद पुन्हा उभारणार, मुस्लीम संघटनेचा दावा
एसडीपीआय ६ डिसेंबर रोजी दिल्लीत बाबरी मशिदीच्या हक्कासाठी रॅली काढणार
Nov 27, 2018, 04:57 PM ISTअयोध्येतील हालचालींवर काय आहे मुस्लीम नेत्यांचं मत
अयोध्येत वातावरण तापलं
Nov 25, 2018, 04:16 PM ISTअयोध्या वादावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
राम मंदिराचा मुद्दा जोर धरत असताना मोदींची अशी प्रतिक्रिया
Nov 25, 2018, 01:54 PM IST