अयोध्या : २०२२ मध्ये निर्माण होणार भव्य राम मंदिर
अयोध्या : २०२२ मध्ये निर्माण होणार भव्य राम मंदिर
Nov 9, 2019, 10:50 PM ISTसध्या हे मंदिर आहे जगातलं सर्वात मोठं मंदिर
सध्या हे मंदिर आहे जगातलं सर्वात मोठं मंदिर
Nov 9, 2019, 10:45 PM ISTव्हिडिओ : असं असेल अयोध्येतलं भव्य 'नागाशैली' राममंदिर
१९७८ साली विश्व हिंदू परिषदेचे तत्कालिन अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या निर्देशानं चंद्रकांतभाई सोमपुरा यांनी मंदिराचा आराखडा तयार केला
Nov 9, 2019, 09:17 PM ISTअयोध्या : असं असेल अयोध्येतलं 'नागाशैली' राममंदिर
अयोध्या : असं असेल अयोध्येतलं 'नागाशैली' राममंदिर
Nov 9, 2019, 09:15 PM IST'फेरविचार याचिकेची गरज नाही, आता वाद मिटायला हवा'
दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम अहमद बुखारी यांनीही न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलंय
Nov 9, 2019, 08:04 PM ISTअयोध्या निकाल : काय घडलं आज सर्वोच्च न्यायालयात, सविस्तर निकाल
हा निकाल देताना न्यायालयानं पुरातत्व विभागाचा अहवाल, प्रवास वर्णनकारांनी केलेलं वर्णन आणि इतर पुराव्यांआधारे महत्त्वाचे उल्लेख आणि निरीक्षणं नोंदवली
Nov 9, 2019, 07:20 PM ISTAyodhya verdict : सुन्नी वक्फ बोर्डाकडून निर्णयाचा स्वीकार; पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही
अयोध्येतील वादग्रस्त जमीन हिंदूना देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
Nov 9, 2019, 06:58 PM ISTअयोध्या निकाल म्हणजे लोकशाही जिवंत आणि सशक्त असल्याचा पुरावा - पंतप्रधान
'देशानं निकाल खुल्या दिलानं स्वीकारला. उल्लेखनीय म्हणजे, सर्वसंमतीनं हा निर्णय आला'
Nov 9, 2019, 06:19 PM ISTAyodhya Verdict : रामजन्मभूमी निकालानंतर कलाकारांच्या प्रतिक्रिया
बॉलिवूडकरांचं स्वागर्ताह ट्विट...
Nov 9, 2019, 05:50 PM ISTसुप्रीम कोर्टाचा अयोध्येवर तब्बल १०४५ पानांचा निकाल
ती वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच - कोर्ट
Nov 9, 2019, 03:50 PM ISTअयोध्या निकाल हा लोकशाहीच्या मूल्यांना मजबूत करणारा : फडणवीस
सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाने अयोध्येतल्या राम मंदिरावर शिक्कामोर्तब केले आहे.
Nov 9, 2019, 03:46 PM ISTनवी दिल्ली | मुस्लिम समाजाला अयोध्येतच 5 एकर जमीन
नवी दिल्ली | मुस्लिम समाजाला अयोध्येतच 5 एकर जमीन
Nov 9, 2019, 02:55 PM ISTAyodhya verdict : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ओवैसी यांची नाराजी
अयोध्येतील सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर ओवैसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Nov 9, 2019, 02:22 PM IST#AyodhyaVerdict 'राम मंदिरप्रकरणीचा निकाल श्रेयवादाचा मुद्दा नाही'
काँग्रेसकडून मांडण्यात आली भूमिका....
Nov 9, 2019, 01:26 PM IST