दिल्ली क्रिकेट संघटना गैरव्यवहार प्रकरण, 'चौकशीसाठी विशेष तपास अधिकारी हवा'
दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) गैरव्यवहाराच्या चौकशी विशेष तपास पथकातील (एसआयटी) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या दिल्ली सरकारच्या समितीने केलेय.
Dec 29, 2015, 09:01 PM ISTदोन लाखांचा व्यवहार करताना आता पॅन कार्ड अनिवार्य
देशातील काळा पैशाला लगाम घालण्यासाठी सरकारने आता दोन लाखांपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक केलेय.
Dec 29, 2015, 05:22 PM ISTडीडीसीए घोटाळा : शरद पवारांनी घेतली अरुण जेटलींची बाजू
डीडीसीए घोटाळा प्रकरणी कीर्ती आझाद यांनी पत्रकार परिषदेतून उठवलेली आरोपांची राळ या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना पाठिंबा दिलाय.
Dec 24, 2015, 06:04 PM ISTमी नपुंसकांना घाबरत नाही, जेटलींना घरचा आहेर
डीडीसीएमधल्या कथित घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकणाऱ्या अरुण जेटली यांना भाजप खासदार किर्ती आझाद यांनी घरचा आहेर दिलाय.
Dec 22, 2015, 09:31 AM ISTएक पैसाही घेतला नाही - अरुण जेटली
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अन्य काही आप नेत्यांविरोधात पटियाला हाऊस कोर्टामध्ये मानहानीची तक्रार दाखल केली आहे.
Dec 21, 2015, 03:54 PM IST2 क्रिकेट खेळाडूंकडून अरुण जेटलींचं समर्थन
डीडीसीए घोटाळा प्रकरणात अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर आरोप होत असतानाच आता माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागनेही या वादात उडी घेतली आहे. विरेंद्र सेहवाग याने ट्विट करत अरुण जेटली यांचं समर्थन केलं आहे.
Dec 20, 2015, 11:37 PM ISTअरुण जेटली करणार केजरीवालांविरोधात केस
डीडीसीए घोटाळा प्रकरणात अर्थमंत्री अरुण जेटली आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाला यांच्यात आता चांगलीच लढाई पहायला मिळणार आहे. अरुण जेटली यांनी म्हटलं की ते अरविंद केजरीवाल आणि इतर काही आप नेत्यांविरोधात मानहानीची केस करणार आहेत.
Dec 20, 2015, 10:23 PM ISTदीर्घकाळ रडवणारा कांदा आता मात्र हसवणार...
कांदा उत्पादकांसाठी खूषखबर आहे. कांद्याच्या निर्यात मूल्याबाबत राज्य सरकारनं केलेल्या विनंतीला अखेर केंद्रातल्या मंत्रिगटानं मान्यता दिलीय. कांद्याचं निर्यातमूल्य घटवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलाय.
Dec 11, 2015, 11:03 PM ISTजीसटीचा तिढा सुटण्याची चिन्हे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2015, 10:07 AM ISTRSS चे कार्यकर्ते गे आहेत : आजम खान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते गे आहेत. त्यामुळेच ते लग्न करत नाहीत, असे धक्कादायक वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी केले आहे.
Dec 2, 2015, 11:07 AM ISTगॅस धारकांना मोदी सरकारचा झटका
सरकारच्या घरगुती गॅस सबसिडीचा फायदा घेणाऱ्या श्रीमंतांना केंद्र सरकार दणका देणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या एका इकॉनॉमिक कॉनक्लेव्हमध्ये याबाबत संकेत दिलेत.
Nov 7, 2015, 04:37 PM ISTमोदी, जेटलीनंतर मुख्यमंत्री बारामतीच्या प्रेमात
आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.
Nov 6, 2015, 04:02 PM ISTनितीश कुमारांची भ्रष्ट व्यक्तींना साथ- अरुण जेटली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 09:15 AM ISTशरद पवार - अरुण जेटली बारामतीत एकाच मंचावर
शरद पवार - अरुण जेटली बारामतीत एकाच मंचावर
Oct 17, 2015, 01:42 PM IST