काळं धन लपवणाऱ्यांना 10 वर्षांची कैद
देशातील काळ्या धनावर अंकुश ठेवण्यासाठी एक नव विधेयक सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात आणण्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत केलीय.
Feb 28, 2015, 03:32 PM ISTबजेट 2015 : काय साधलंय अरुण जेटलींनी, काय म्हणतायत तज्ज्ञ
काय साधलंय अरुण जेटलींनी, काय म्हणतायत तज्ज्ञ
Feb 28, 2015, 03:12 PM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प २०१५ मधील १५ खासबाबी
केंद्रीय अर्थसंकल्प २०१५ मधील १५ खासबाबी
Feb 28, 2015, 02:08 PM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प : सेवा कराने सामान्यांचे मोडणार कंबरडे
२०१५-२०१६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर केला.. आजच्या अर्थसंकल्पातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची अर्थनीती स्पष्ट झाली. सामान्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. सेवा करात वाढ केल्याने महागाईत वाढ होणार आहे. आम आदमीला 'अच्छे दिन' दाखविण्याचे स्वप्नच राहणार आहे. पर्यायाने सेवा कराने सामान्यांचे मोडणार कंबरडे मोडणार आहे.
Feb 28, 2015, 11:04 AM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प - काय महाग, काय स्वस्त होणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2015, 09:46 AM ISTअर्थमंत्री अरूण जेटली आज मांडणार केंद्रीय अर्थसंकल्प
अर्थमंत्री अरूण जेटली आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामान्य माणसाला अच्छे दिन आणण्याची स्वप्नं दाखवली. आता अरूण जेटलींच्या पेटा-यातून आज नक्की काय बाहेर येणार? सामान्य नोकरदार वर्गासाठी काय घोषणा होणार? बजेटनंतर खरोखरच 'अच्छे दिन' येणार का? आदी प्रश्नांची थोड्याच वेळात उत्तर मिळणार आहे.
Feb 28, 2015, 07:47 AM ISTस्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान होणार बंद
श्रीमंत गाटातील व्यक्तींसाठी स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान बंद करण्याचा सरकारचा विचार असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संगितलंय.
Nov 23, 2014, 07:33 AM ISTकाँग्रेसला तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही - अरुण जेटली
काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून टीका झाल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. परदेशी बँकांमध्ये काळं धन ठेवणाऱ्या लोकांच्या नावाचा खुलासा होईल तेव्हा काँग्रेसला तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, असं अरुण जेटली यांनी म्हटलंय.
Oct 21, 2014, 08:12 PM ISTशस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानला महागात पडेल- संरक्षणमंत्री
सीमेवर पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरुच आहेत. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. भारतानं पाकिस्तानच्या या कारवायांची गंभीर दखल घेतली असून पाकिस्तान कडून असेच हल्ले होत राहिल्यास त्याची गंभीर किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल असा इशारा संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला दिलाय.
Oct 9, 2014, 12:35 PM ISTजेटली सर्वात श्रीमंत मंत्री, मोदींची १.२६कोटींची संपत्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ १.२६ कोटीं रुपये इतकी संपत्ती आहे. तर संरक्षण आणि अर्थमंत्री अरूण जेटली मोदी सरकारमधील सर्वाधिक श्रीमंत मंत्री आहे. त्यांच्याजवळ ७२.१० कोटी रुपये एकूण संपत्ती आहे.
Oct 7, 2014, 09:51 AM ISTबलात्काराला छोटी घटना म्हणणं निंदनीय, जेटलींवर काँग्रेसची टीका
काँग्रेसनंही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना टीकेचं लक्ष्य केलंय. बलात्कारासारख्या घटनेला छोटी घटना म्हणणं आणि त्याला पर्यटनाशी जोडणं हे निंदनीय असल्याचं काँग्रेसचे नेते रशीद अल्वी यांनी म्हंटलय.तर महिला आयोगानंही जेटलींना धारेवर धरलंय.
Aug 22, 2014, 08:28 PM IST'दिल्ली गँगरेपसारख्या छोट्या घटनांचा पर्यटनावर मोठा परिणाम'
दिल्लीतल्या निर्भया बलात्कारासाठी ‘छोट्या गोष्टीमुळे’ देशातल्या पर्यटनावर परिणाम झाल्याचं, धक्कादायक वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी केलंय. या वक्तव्य़ामुळं वाद निर्माण झालाय.
Aug 22, 2014, 03:17 PM ISTबजेटवर सेलिब्रिटी काय म्हणतायत, पाहा...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 09:37 AM ISTबजेट 2014 : पाहा, 'होम मिनिस्टर्स'ना काय वाटतं...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 09:36 AM ISTबजेट 2014 : काय मिळालं 'आम आदमी'ला...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 09:35 AM IST