महिलांच्या स्कर्टवर देशाची अर्थव्यवस्था ठरते
मुंबई : खरं तर एखाद्या देशाची श्रीमंती अथवा गरिबी मोजण्यासाठी अर्थशास्त्राता काही सूत्रं आहेत तसेच काही गणितं केली जातात.
Mar 31, 2016, 03:20 PM ISTचीनची अर्थव्यवस्था डबघाईला, आर्थिक मंदीच्या फेऱ्यात
एकीकडे अधिकृत चलन युआनचं अमूल्यन करण्याची वेळ चीन सरकारवर आली आहे. त्याचवेळी त्यांची परकीय गंगाजळी जानेवारीत शंभर अब्ज डॉलरनं कमी झालीय.
Feb 9, 2016, 07:53 AM IST२०१६ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत होणार वाढ
भारतीय अर्थव्यवस्था ही इतर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत चांगली प्रगती करणारी अर्थव्यवस्था असेल असं ब्रिटेनमधील पीडब्लूसीच्या एका अहवालात म्हटलं आहे. २०१६ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७.७ टक्क्यांनी वाढेल जी चीनच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक असेल.
Jan 10, 2016, 07:58 PM ISTआधार कार्डासंबंधी मोदी सरकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय
तुमच्या आधार कार्डाचा डेटा तुमच्या परवानगीशिवाय एक्सेस केला तर हा गुन्हा मानला जाईल आणि त्याला १० वर्षांपर्यंत जेल होऊ शकते, आधारकार्डासंबंधी मोदी सरकारने एक मोठी घोषणा केली आहे.
Dec 24, 2015, 05:39 PM ISTमान्सूनचा फटका अर्थव्यवस्थेलाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2015, 10:05 PM ISTभारताने चीनला टाकले मागे, जगातील दहावी आर्थिक सत्ता
भारतीय अर्थव्यवस्थेची घौडदौड जोरात आहे. भारताने चीनला मागे टाकत ही घौडदौड सुरुच ठेवली असून विकासदर ७.५ टक्क्यांवर पोहोचलाय.
May 30, 2015, 09:13 AM ISTअजितदादांच्या अडचणी वाढणार, पुन्हा श्वेतपत्रिका काढणार
राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर श्वेत पत्रिका काढणार असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलंय...
Nov 3, 2014, 02:44 PM ISTअजित पवारांना झटका देण्याची भाजपची तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2014, 02:16 PM ISTसोन्याची झळाळी नष्ट होतेय...
बहुमुल्य समजलं जाणाऱ्या सोन्याची झळाळी दिवसेंदिवस कमी होताना दिसतेय. बाजारात सोन्याची मागणी दिवसेंदिवस कमी होत जाताना दिसतेय... साहजिकच, यामुळे सोन्याची किंमतही घसरतेय.
Sep 12, 2014, 03:56 PM IST`एल निनो`ने देशाची अर्थव्यवस्था कोसळणार
`एल निनो`ने देशात काळजीचं वातावरण तयार केलं आहे. २०१३ ते २०१४ या वर्षात `एल निनो`च्या कारणाने पावसाचे प्रमाण पाच टक्कयांनी कमी होण्याची भीती आहे. या कारणाने देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल. तसेच देशाची अर्थव्यवस्था १.७५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर्षी देशात पावसाचं प्रमाण कमी होईल. यामुळे अन्नधान्याच्या तुटवडा जाणवेल तसेच महागाई वाढेल. असा अंदाज `असोचेम`च्या अहवालात वर्तवण्यात आला आहे.
May 11, 2014, 06:27 PM ISTमार्केटचा विघ्नहर्ता... डॉ. रघुराम राजन?
गेल्या काही महिन्यांपासून बिघडलेली देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सावरू लागलीय... आयसीयूमध्ये गेलेल्या अर्थव्यवस्थेची तब्येत पुन्हा सुधारू लागली असून, हा `डॉक्टर रघुराम इफेक्ट` असल्याचं सांगितलं जातंय. अर्थव्यवस्थेच्या सुधारलेल्या तब्येतीवर हा एक दृष्टीक्षेप...
Sep 12, 2013, 08:38 AM IST...आणि पंतप्रधानांनी मौन सोडलं!
रुपयाची ढासळलेली पत आणि अडचणीत सापडलेली अर्थव्यवस्था पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अखेर मौन सोडलंय.
Aug 29, 2013, 02:45 PM ISTभारताचं सोनं गहाण पडणार?
ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेला टेकू देण्यासाठी केंद्र सरकार देशाच्या तिजोरीत असणारं सोनं गहाण टाकण्याचा निर्णय घेऊ शकतं. ही शक्यता व्यक्त केलीय वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनी...
Aug 28, 2013, 12:17 PM ISTअर्थव्यवस्थेला ‘एनर्जी’ची गरज; तिमाही धोरण जाहीर
रिझर्व्ह बँकेच्या आज तिमाही पतधोरण जाहीर झालंय. या पतधोरणात महत्त्वाच्या दरांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
Jul 30, 2013, 02:32 PM IST`टेलिकॉम` क्षेत्रात १०० टक्के `एफडीआय`ला परवानगी
ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेला टेकू देण्यासाठी केंद्र सरकारनं एक साहसी पाऊल उचलंलय. दूरसंचार अर्थात टेलिकॉम क्षेत्रात सरकारनं १०० टक्के विदेशी गुंतवणूक (एफडीआय)ला परवानगी दिलीय.
Jul 17, 2013, 10:14 AM IST