Budget 2023: देशातील महिलांसाठी खुशखबर,अर्थसंकल्पात मोठी घोषणा
Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Niramala Sitaraman) लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी देशातील करोडो महिलांसाठी विशेष घोषणा केल्या आहेत.
Feb 1, 2023, 12:16 PM ISTFashion Tips : Skin tone नुसार निवडा नेलपॉलिशचा कलर...नखं दिसतील आणखी आकर्षित
Nail polish hacks : असे काही रंग आहेत जे कोणत्याही रंगाच्या स्किनला मॅच करतात. हे रंग लावून कोणत्याही ड्रेसवर तुम्ही ते मॅच करू शकता.
Feb 1, 2023, 12:15 PM ISTBudget 2023: 3 वर्षात 38800 शिक्षक-कर्मचाऱ्यांची मेगाभरती, काय असेल पगार आणि सुविधा?
Budget 2023 LIVE Updates : गेल्या काही काळापासून रोजगार क्षेत्रासाठी निर्मला सीतारामन या कायमच पुढाकार घेताना दिसतात. त्यामुळे येत्या वर्षीही रोजगारासंबंधी योजनांना महत्त्व दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
Feb 1, 2023, 11:59 AM ISTBudget 2023: मोदी सरकारने रेल्वेला काय दिलं? महाराष्ट्राला काय मिळालं?
निर्मला सीतारमण यांनी रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटींची तरतूद जाहीर केली आहे. 2013-14 च्या तुलनेत ही तरतूद नऊ पटींनी अधिक आहे.
Feb 1, 2023, 11:52 AM IST
Ola आणि Uber प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'या' शहरात सर्विस बंद
Ola-Uber : ओला आणि उबेरच्या अनेक ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. भारतातील एका शहरात ओला-उबरची कॅब सुविधा आजपासून बंद होणार आहे. याचा फटका हजारो ग्राहकांना बसणार आहे.
Feb 1, 2023, 11:37 AM ISTBudget 2023 LIVE: कोरोना काळात आम्ही कोणालाही उपाशी झोपू दिलं नाही - निर्मला सीतारमण
Budget 2023 LIVE : सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे
Feb 1, 2023, 11:33 AM IST
Budget 2023 : अर्थसंकल्पाआधी खूशखबर! सरकारी तिजोरी भरली, मोदी सरकारची बंपर कमाई
Union Budget 2023 : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जानेवारी महिन्यात 1.55 लाख कोटींचं जीएसटी संकलन केलं असून हे आतापर्यंतचं दुसरं सर्वोच्च संकलन आहे. चालू आर्थिक वर्षातील जानेवारी 2023 पर्यंतचा महसूल मागील वर्षीच्या याच कालावधीतील GST महसुलापेक्षा 24 टक्के अधिक आहे
Feb 1, 2023, 10:38 AM IST
Budget 2023 : निर्मला सीतारमण अर्थसंकल्प लाल रंगाच्याच कापडातूनच का आणतात? अखेर रहस्य समोर
Union Budget 2023 Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुन्हा एकदा यंदाच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या आहेत.
Feb 1, 2023, 09:19 AM ISTUnion Budget 2023: बजेटआधीच सर्वसामान्यांना झटका? आजपासून 'हे' नियम बदलणार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प मांडणार असल्याने संपूर्ण देशाच्या नजरा त्यांच्याकडे आहेत. आज आपल्याला दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा होतील अशी सर्वसामान्यांना आशा आहे. दरम्यान आजपासून काही नियम बदलणार आहेत, जे तुमचा आर्थिक भार वाढवू शकतात.
Feb 1, 2023, 09:00 AM IST
Budget 2023 : यंदाचं बजेट कोणाचं? निर्मला सीतारमण् यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या...
Union Budget 2023 : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मंगळवारी सुरूवात झाली. आता सगळ्यांचं लक्ष बुधवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागलं आहे. दिलासादायक म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24 साठी जीडीपी (GDP) वाढीचा दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
Jan 31, 2023, 04:58 PM ISTBudget 2023: अर्थसंकल्पात नोकरदारांना दिलासा? जाणून घ्या कसा आहे Income Tax Slab
Old vs New Current Income Tax Slabs: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहे. नोकरदार वर्गाला अर्थसंकल्पातून फार आशा आहेत. गतवर्षी त्यांच्या हाती निराशा आली होती.
Jan 31, 2023, 12:27 PM IST
NBFC FD Rates: 'या' NBFC बँक FD वर देतायत 8% हून जास्त व्याज; ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा
NBFC FD Rates: देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काही गोष्टींबाबतचे अनेक प्रश्न उभे राहत आहेत. यातून मिळणाऱ्या उत्तरांमुळे अनेकांचं समाधान होतंय तर काहींचा हिरमोड. ही बातमी दिलासा देणारी...
Jan 31, 2023, 12:15 PM IST
Budget 2023 LIVE : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महाग? 35 वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता
Budget 2023 LIVE Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र त्यापूर्वी सर्वसामान्यांना चिंतेत टाकणार प्रश्न म्हणजे काय स्वस्त? काय महाग? सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार? सर्वसामन्यांचा खर्च वाढणार की दिलासा मिळणार?
Jan 31, 2023, 11:36 AM ISTBudget 2023: बजेटनंतर काय असेल शेअर मार्कटची स्थिती, गुंतवणुकदारांवरही होईल परिणाम
Budget 2023 Updates: मागच्या वर्षीही बजेटच्या नंतर आणि आधी शेअर मार्केटची काय परिस्थिती असेल यावरही महत्त्वपुर्ण चर्चा झाली होती. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष हे बजेटकडे अधिक लागलेले होते.
Jan 30, 2023, 08:59 AM ISTBudget 2023: अर्थसंकल्पाआधीच सरकारचा मास्टर प्लान उघड; तुम्हाला कितपत फायदा होणार? माहिती समोर
Budget 2023: मोदी सरकारच्या वतीनं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा आणखी एक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्याची ही त्यांची पाचवी वेळ. त्यामुळं यंदाचं वर्ष अधिक खास.
Jan 23, 2023, 01:11 PM IST