#अर्थसंकल्प2018 : जेटलीच्या पोतडीतून कोणाला काय काय मिळणार?
अर्थमंत्री अरूण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प आज सादर करणार आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे. असे मानले जाते की सरकार यावेळी टॅक्स स्लॅबममध्ये मोठ्या प्रमाणात सूट देऊ शकतो. ज्याचा फायदा नोकरदारांना मिळणार आहे. या शिवाय महिलांसंबंधी अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.
Feb 1, 2018, 09:41 AM ISTअर्थसंकल्प २०१८ : रेल्वे भाडेवाढीची शक्यता कमी, सुविधांवर असेल जोर!
२०१९ मध्ये होत असलेल्या निवडणुकांपूर्वी मोदी सरकार द्वारे सादर होत असलेल्या अंतिम बजेटमध्ये रेल्वेला काय मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.
Feb 1, 2018, 08:57 AM ISTअर्थसंकल्प २०१८ : सर्वसामान्यांना जेटलींच्या बजेटमधून आहेत या अपेक्षा!
अर्थमंत्री अरुण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचं बजेट आज सादर करणार आहेत. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या बजेटला खूप महत्व प्राप्त झालं आहे.
Feb 1, 2018, 08:13 AM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत, अर्थमंत्री जेटलींकडे सर्वांची नजर
स. ११ वाजता अर्थमंत्र्यांच्या भाषणाला सुरूवात होणार आहे.
Feb 1, 2018, 07:53 AM ISTमुंबई | रोखठोक | अर्थविचार | अर्थसंकल्पाकडून अपेक्षा काय?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 10:34 PM IST३ लाखांपर्यंतचं उत्पन्न होऊ शकतं टॅक्स फ्रि, कंपनी करातही कपातीची शक्यता
उद्योग आणि आर्थिक क्षेत्राच्या तज्ञांचं म्हणनं आहे की, आगामी बजेटमध्ये करमुक्त इन्कमची सीमा अडीच लाखाहून वाढवून ती लाख केली जाऊ शकते.
Jan 31, 2018, 08:08 AM ISTश्रीमंत देशांंच्या यादीमध्ये भारत सहाव्या स्थानी !
यंदाचा आर्थिक संकल्प जाहीर होण्याआधी एक खास बातमी आहे.
Jan 31, 2018, 07:56 AM ISTसंसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
Jan 29, 2018, 01:58 PM ISTनवी दिल्ली | १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 29, 2018, 11:58 AM ISTनवी दिल्ली | संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 29, 2018, 10:25 AM IST... म्हणून लाल रंगाच्या बॅगेतून 'अर्थसंकल्प' आणला जातो
आजापासून देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे.
Jan 29, 2018, 08:39 AM ISTआजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरूवात होईल. कोविंद यांचं हे पहिलंच अभिभाषण असणार आहे.
Jan 29, 2018, 07:59 AM ISTभारतीय महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे - पंतप्रधान मोदी
पद्म पुरस्कारांची प्रक्रिया आता अधिक योग्य आणि पारदर्शक झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय. 2018 वर्षातील पहिली आणि चाळीसाव्या 'मन की बात' कार्यक्रमातून मोदींनी देशवासियांशी संवाद साधला.
Jan 28, 2018, 12:35 PM ISTउद्यापासून संसदेचं बजेट सत्र, लोकसभा अध्यक्षांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी संसदेच्या अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला रविवारी ससंदेच्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.
Jan 28, 2018, 08:30 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 'मन की बात' कार्यक्रम
आज नरेंद्र मोदी 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधणार आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
Jan 28, 2018, 08:27 AM IST