अर्थसंकल्प

अर्थसंकल्पाआधी शेअर बाजाराला उधाण

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज प्रथमच ११ हजाराचा टप्पा ओलांडलाय.

Jan 23, 2018, 12:28 PM IST

अर्थसंकल्प २०१८: टॅक्स स्लॅबमध्ये बदल होण्याची अपेक्षा, जाणून घ्या काय होणार फायदा

१ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात काय मिळणार यासंदर्भात अंदाज वर्तविण्यास सुरुवात झाली आहे.

Jan 21, 2018, 08:26 PM IST

बजेटच्या अगोदरच पंतप्रधान मोदींना मिळाली आनंदवार्ता

अर्थसंकल्पाच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठी आनंदवार्ता मिळाली आहे. 

Jan 16, 2018, 05:49 PM IST

अर्थसंकल्प 2018 : कृषी क्षेत्रातल्या तरतुदींमध्ये सरकार करू शकते वाढ

2018-2019 या आर्थिक वर्षासाठी सरकार कृषीतलं शिक्षण, संशोधन या गोष्टींवरच्या तरतुदींमध्ये 15 टक्के वाढ करू शकतं.

Jan 14, 2018, 05:50 PM IST

असा तयार होतो अर्थसंकल्प, त्यासंबंधीच्या काही चित्तवेधक बाबी...

सरकार अर्थसंकल्पाच्या तयारीला लागलं आहे. १ फेब्रुवारीला बजेट सादर होणार आहे. अर्थमंत्र्यांसकट सर्व अर्थखातं त्याच्या तयारीला लागलं आहे.

Jan 13, 2018, 08:32 PM IST

१ फेब्रवारीला अरुण जेटली सादर करणार अर्थसंकल्प...

२०१८-२०१९ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रवारीला

Jan 5, 2018, 04:37 PM IST

मुंबई | अर्थसंकल्पात पैसे असूनही खर्च करण्यात मुंबई महापालिका मागे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 25, 2017, 02:09 PM IST

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, 24 तास पाणीपुरवठा

महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज महासभेत सादर केला. रस्ते, पाणी, भुयारी गटार, विद्युतीकरणावर भर देण्यात आला आहे.

Mar 30, 2017, 08:20 PM IST

...म्हणून ठाण्याचा अर्थसंकल्प महासभेत होणार सादर!

ठाणे पालिकेत महापौर झाल्यानंतर महिना उलटला तरी पालिकेची स्थायी समिती स्थापन झालेली नाही. 

Mar 30, 2017, 12:13 PM IST